देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा…
![]()



देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा…
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी हिंदी दिनानिमित्त आठवी व दहावीच्या वर्गात हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेत हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती.
शाळेत वत्कृत्व स्पर्धेतील वर्गनिहाय निकाल खालीलप्रमाणे आहे विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांच्याकडून बक्षीसे दिले जाणार आहेत.
आठवी
प्रथम-वैष्णवी भरत पाटील
द्वितीय-वैष्णवी श्याम पाटील
तृतीय-क्रिश श्याम पाटील
उत्तेजनार्थ-शुभांगी पाटील
नववी
प्रथम-मयुरी महाजन
द्वितीय-सोनाली महाजन
तृतीय-रागिणी पाटील
उत्तेजनार्थ-उन्नती गायकवाड
दहावी
प्रथम-श्वेता बैसाणे
द्वितीय-गायत्री भिल
तृतीय-जयश्री पाटील
उत्तेजनार्थ-वैष्णवी माळी
आठवी ते दहावीच्या काही विद्यार्थ्यांनीं हिंदी दिनानिमित्त कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विषय प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले तर शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी सहकार्य केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

