“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. […]
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… , उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !……
![]()
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !…… प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव– धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन […]
राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा*
![]()
*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा* *खामगाव* – महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनची खामगांव तालूका बैठक लक्ष अकॅडमी, खामगाव येथे संपन्न झाली. या सभेत खामगांव येथील माजी सैनिक श्री रामराव बाप्पू देशमुख गारडगावकर यांची सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या सोडवून […]
मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ
![]()
मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर): धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा जिल्हाधिकारी धुळे , उपविभागीय अधिकारी धुळे , तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ न्ह्याहळोद अंतर्गत मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २आक्टोंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाड्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यात मौजे मोहाडी शिवारातील शिव […]
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले
![]()
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले.. निंब प्रतिनिधी: श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा मिलाफ घडवणारा देवी मातेच्या आगमनाचा सोहळा नवरात्रोत्सवानिमित्त निंब गावात उत्साहात पार पडला. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या या सोहळ्याची सुरुवात डोळे दिपवणाऱ्या, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. संपूर्ण गावाचे वातावरण एक क्षणासाठी मंगलमय आणि अलौकिक भासू […]
चाकोरीबाहेरील कर्तृत्ववंत महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये दैदिप्यमान उत्साहात
![]()
चाकोरीबाहेरील कर्तृत्ववंत महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये दैदिप्यमान उत्साहात पनवेल (प्रतिनिधी): सामान्यतेच्या चाकोरी मोडून जिद्दीने स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या कर्तृत्वशाली महिलांचा गौरव करणे म्हणजे संपूर्ण समाजाला प्रेरणा देणे होय. या भावनेतून मनमुक्त फाऊंडेशन तर्फे “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कृतज्ञता सोहळा” हा भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम शनिवार, २० सप्टेंबर रोजी पनवेल येथील सुरुची हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार […]
धरणगावात सत्यशोधक समाज संघाचे “प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !… मातृसत्ताक संस्कृती हीच आपली कृषी संस्कृती !.. – डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )
![]()
धरणगावात सत्यशोधक समाज संघाचे “प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !… मातृसत्ताक संस्कृती हीच आपली कृषी संस्कृती !.. – डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ) धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेमध्ये शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी […]
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास
![]()
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील वाकळी येथील सर्वधर्मिय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड (जि. पंचमहल, गुजरात) येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे ४५० कि.मी. चा अनवाणी प्रवास केला. दरम्यान २० रोजी रात्री अमळनेर […]
श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*
![]()
*श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश* अमळनेर प्रतिनिधी: धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अमळनेर, […]
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्फत विविध पदावर निवड झाली आहे. *निवड झालेले विद्यार्थी* —————————– १.कविता गोकुळ बिऱ्हाडे, धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुंबई २.भाग्यश्री बापु महाजन, आदिवासी विकास विभाग, नाशिक ३.राजश्री गणेश सोनवणे […]

