ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध
![]()
ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध होळी व रंगपंचमीचे औचित्य साधत गावात स्वच्छता पेटीचे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व […]
आई तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच…..
![]()
आईतुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच….. आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.26 मार्च 2021 ही आमच्यासाठी एक काळरात्र ठरली… आपले अचानक जाणे आजही आमचा विश्वास बसत नाही…आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन तिन वर्षे झाली पण दिवस कसे भराभर […]
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजन
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात पर्यावरणपूरक होळी पूजनअमळनेर :येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधिवत मंत्रोपचारांच्या मंगल सुरात पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अर्जुन धनगर (जिभाऊ कंखरे)सपत्नीक पूजेचे मानकरी होते. श्री.धनगर यांनी होळी पूजनापूर्वी श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेसह अन्य पूजाही केल्या. जवळपास अडीच ते तीन तास एकूण पूजा-विधी चालले. […]
डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील
![]()
डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: दीपक शिकारपूर डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची: राजा माने पुणे,दि:-सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या […]
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!!
![]()
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. […]
अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…
![]()
अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या […]
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा
![]()
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजराअमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. श्रीराम कॉलनी येथील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपारिक पद्धतीने ठाकूर […]
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.
![]()
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.*पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)हिंजवडी हिल्स फेस:-2 मधील नव्याने स्थापन झालेल्या हिंजवडी हिल्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती कडून होळीच्या सणाचे, नव्याने निर्माण केलेल्या न्यू सेंट्रल पार्क गार्डन मध्ये आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सेंट्रल पार्क जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात आरती करण्यात आली,त्यानंतर होळीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते होळीचे […]
अखेर महादेव जानकर महायुतीमध्ये ……
![]()
महादेव जानकर महायुतीमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली आणि श्री महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. मा. […]
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीजैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका पाटील (भावसिंग दादा)(वय७२) यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 11 वाजेला जैतपिर येथून निघणार आहे.त्यांच्या मागे गभा रमाबाई […]

