खबरदार..! प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करताना आढळले तर होणार दंड व कारावास
![]()
*खबरदार..! प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करताना आढळले तर होणार दंड व कारावास* अमळनेर प्रतिनिधी वारंवार प्लास्टिक बंदी करून , जनजागृती आणि दंड करूनही अमळनेर शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने अमळनेर नगरपरिषद मार्फत आता प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अमळनेर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन अधिनियम […]
सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या* *चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी* *साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन!*
![]()
*”सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या* *चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी* *साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन!* कोल्हापूर,दि:- कोल्हापूरच्या शाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण सहभागी झाले होते. पहिले स्नेहसंमेलन ४० वर्षानंतर गतवर्षी २६ व २७ […]
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न*
![]()
*आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न* सविस्तर वृत्त – आज गुरुवार, दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे दरवर्षी प्रमाणे चालू वर्षे २०२४ चे हिवाळी अधिवेशन राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण […]
मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर , विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे- एस.एम. देशमुख
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे- एस.एम. देशमुख पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.. बैठकीस विश्वस्त किरण […]
*प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड*
![]()
*’प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड* ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील करियर कौन्सिलिंग सेंटर चा विद्यार्थी तथा राज्यशास्त्र विषयातील एम ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सागर एकनाथ चौधरी यांची मुंबई हायकोर्ट मध्ये शिपाई या पदावर नुकतीच निवड झाली आहे.सागर चौधरी हा जैतपीर या गावचा रहिवासी असून अतिशय […]
रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम
![]()
रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम अमळनेर: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयाची या शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षांत प्रवेशीत विद्यार्थीनी कल्याणी लांडगे व रिमझिम तोलानी यांनी रायफल शूटींग शिबिरात उत्कृष्ट प्रदर्शन केले. खान्देश शिक्षण मंडळ […]
जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा)
![]()
जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा) पुणे:गोल्डन इरा बुक ऑफ रेकॉर्ड घ्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा गोल्डन स्टार ऑफ द इयर 2024 आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवाॅर्ड सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ साहित्यिक डॉ खंडू माळवे यांना प्रदान करण्यात आला कौशल्य विकास व उद्दमशीलता मंत्रालय, सेंट्रल व्हिजिलस्न कमिशन,रसायन एव उर्वरक मंत्रालय, एमएसएमइ उद्दम […]
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे
![]()
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे पुणे-येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन,दोन एकांकिका,गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद,प्रकट मुलाखत,दोन कवी संमेलने,पुरस्कार वितरण,व गझल मैफिल अशा […]
बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा
![]()
बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी श्रीराम बळीराम पाटील यांचे लहान बंधू श्री आनंदा बापू पाटील व महेंद्र बापू पाटील यांचे वडील श्री बापू बळीराम पाटील(75) यांचं आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज […]
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक* *सक्षमीकरण, अधिकार, ४थ्या महिला धोरणाच्या अमलबजावणीबाबत लाडक्या बहिणींशी चर्चा* नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेल्या सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी गुरूवार दि. […]

