बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा
1 min read

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा

Loading

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
श्रीराम बळीराम पाटील यांचे लहान बंधू श्री आनंदा बापू पाटील व महेंद्र बापू पाटील यांचे वडील श्री बापू बळीराम पाटील(75) यांचं आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 21/12/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून मंगरूळ येथून निघणार आहे
शोकाकुल.
श्री श्रीराम बळीराम पाटील श्री आनंदा बापू पाटील महेंद्र बापू पाटील श्री नानाभाऊ श्रीराम पाटील श्री रवींद्र श्रीराम पाटील श्री राजेंद्र श्रीराम पाटील श्री प्रभाकर श्रीराम पाटील श्री लोटन दौलत पाटील श्री धनराज झावरु पाटील ची. मोहित आनंदा पाटील हर्षल महेंद्र पाटील सुदीप महिंद्र पाटील. समस्त भदाणे परिवार मंगरूळ तसेच मंगरूळ येथील हायस्कूल चे शिक्षक तथा साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक
राजेंद्र श्रीराम पाटील(राजू पाटील) सर यांचे काका होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *