अॅड.कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड
![]()
अॅड.कौस्तुभ पाटील यांची निवड मूळ अमळनेर जि. जळगाव येथील रहिवासी अॅड. कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड झाली असून त्यांचा निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अॅड पाटील हे अनेक वर्षांपासून विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेस मध्ये सक्रिय असून पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्यांचा कमी वयापासून सहभाग आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र […]
दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार
![]()
दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार अमळनेर-विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ मंडळीने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांची अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांच्या या निर्णयाचे तोंड […]
शहरातील नागरी समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर
![]()
शहरातील नागरि समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर धरणगाव प्रतिनिधीं शहरातील विविध समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी, […]
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा..
![]()
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळ यांची सेंधवा येथे जाऊन व्यापारी बंधूंशी कपाशी लिलावाबाबत चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे उघड पद्धतीने कापूस लिलाव पद्धत सुरू करावयाची असल्याने त्याकरिता सेंधवा येथे जाऊन येथील व्यापारी बंधूंची चर्चा करून त्यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदी खरेदी […]
तुमच्या शाळेत जाण्याने बहुजनासाठी शिक्षणाची वाट मोकळी झाली!!
![]()
तुमच्या शाळेत जाण्याने बहुजनासाठी शिक्षणाची वाट मोकळी झाली!! बा भिमा तु गेलास शाळेत हे आम्हा बहुजनासाठी विदयेची दारे मोकळी झाली..खडतर वाट न्याहाळत असतांना तु कशाची तमा केली नाही..बा भिमा तु तेव्हाच ठरवून टाकले की, मला एकटयासाठी मुक्तीची वाट नको तू लहानपणापासून बुध्द जगला..तुझी करुणा त्या वेळेला पाझरली..बा भिमा तू समतेचा अखंड सागर निर्माण केला. अफाट […]
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन
![]()
मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन मराठी लाईव्ह न्यूज करणार कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा सन्मान!! अमळनेर प्रतिनिधीमराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल म्हटलं की अमळनेर हे नाव! अगदी 4 वर्षाच्या दमदार वाटचालीने खान्देशात तसेच खान्देशाच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केलेले आहे. सर्वच प्रकारच्या बातम्या लावुन पडद्यामागील काही लोक, संस्था […]
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची जन्मदिवसाच्या निमित्ताने वहीतुला
![]()
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची जन्मदिवसाच्या निमित्ताने वहीतुला करण्यात आली,यावेळी मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती,उपसभापती संचालक मंडळांने अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची व विमा देण्याची केलेली मागणी राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी लवकरच मंडळनिहाय पूर्ण करण्यात येईल! असे आश्वासन देत बाजार समितीचा कारभार शेतकरी […]
नवीन संविधान अस्तित्वात आणणाऱ्यांना देशद्रोही ठरवा- एरंडोल येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन
![]()
नवीन संविधान अस्तित्वात आणणाऱ्यांना देशद्रोही ठरवा- एरंडोल येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन या देशांमध्ये भारतीय संविधानामुळे मागील 73 वर्षा पासून सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. भारतीय संविधानामुळे देश प्रगतीपथावर आहे. असे असतांना भारतीय संविधान संपवून हिंदुराष्ट्र च्या माध्यमातून ब्राह्मण्यवादी राष्ट्र अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्याकरिता त्यांनी नवे संविधान सुद्धा […]
युवा नेतृत्व महेंद्र बोरसे..
![]()
युवा नेतृत्व महेंद्र बोरसे.. आण्णासाहेब महेंद्र बोरसेमा.तालुकाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेरतालुकाध्यक्ष- अमळनेर तालुका सरपंच परिषदआपणास या मंगलमय वाढदिवसाच्या अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा..! महेंद्र पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले आहे. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य बापूकडे गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत […]
डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न.. आंतरशालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी १३०० खेळाडूंच्या विक्रमी समावेश.
![]()
डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न.. आंतरशालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी १३०० खेळाडूंच्या विक्रमी समावेश. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ) क्रिडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2023 24 चे डोंबिवली येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे क्रीडा पर्यवेक्षक […]

