1 min read

युवा नेतृत्व महेंद्र बोरसे..

Loading

जाहिरात…..

युवा नेतृत्व महेंद्र बोरसे..

आण्णासाहेब महेंद्र बोरसे
मा.तालुकाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर
तालुकाध्यक्ष- अमळनेर तालुका सरपंच परिषद
आपणास या मंगलमय वाढदिवसाच्या अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा..!

महेंद्र पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले आहे. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य बापूकडे गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत करणे गरजेचे आहे का बापू ओळखतात आणि त्यातून मार्ग शोधून त्याला मदत करतात. राजकीय, आर्थिक असो सामाजिक शैक्षणिक असो त्या ठिकाणी बापू हजार… माणसे जोडणे हे बापूंना चांगले जमते .’मानसे तोडणे सोपे परंतु माणसे जोडणे कितीतरी अवघड’ बापूने आजपर्यंत माणसं वाचली व  मैत्रीसाठी वेचली त्यांची मैत्री देखील निस्पृह व निस्वार्थी आहे .निरपेक्ष मैत्री जपणारा व माणसातील माणूसपण जपणारा हा दिलदार माणूस महेंद्रभाऊ बोरसे…
दोन शब्द आपल्यासाठी…
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *