1 min read

अ‍ॅड.कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड

Loading

अ‍ॅड.कौस्तुभ पाटील यांची निवड

मूळ अमळनेर जि. जळगाव येथील रहिवासी अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची पुणे लोकसभा युवक काँग्रेसच्या RTI विभागाच्या समन्व्यक पदी निवड झाली असून त्यांचा निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अ‍ॅड पाटील हे अनेक वर्षांपासून विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेस मध्ये सक्रिय असून पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्यांचा कमी वयापासून सहभाग आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र युवक काँग्रेस माहिती अधिकार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल कुमार मीना यांनी दिले असून त्यांच्यावर सर्व स्तंरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *