स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते !
![]()
स्पर्धा परीक्षामुळे सभोवताली डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बळावते ! प्रा डॉ विजय तुंटे; अमळनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा अमळनेर- स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सभोवताली जे काही घडत आहे ते डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमधील योग्यता अचूकपणे तपासण्याचे मंच म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये कौशल्य असते, मात्र ते दाखवता आले पाहिजे. तुमच्यातील […]
ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम
![]()
ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली येथे झाली रंगीत तालीमठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा गाव व गोडाऊन येथे, अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी येथील केमिकल कंपनीमध्ये तसेच कल्याणमधील मोठागाव ठाकुर्ली येथील एमआयडीसी डोंबिवली येथील कंपनीमध्ये आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, […]
पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांची मदत
![]()
व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांचीआर्थिक मदत पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ,ताडेपुरा वासीयांची मदत सविस्तर वृत्त असे की-मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे,आत्महत्या करून आपले जीवन संपवलेया घटनेत 1 महिना उलटत नाही त्या आत पत्नीचेही अपघाती निधन झाले.परिवाराची परिस्थिती बेताचीत्यात मुलगा लकी पाटील […]
अमळनेर तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर.
![]()
अमळनेर मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार व राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी करून दाखवलं..! जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर : मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील मुंबई,दि.९: जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती […]
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात जैताणेत 51 दात्यांचे रक्तदान; साक्री ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य!
![]()
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात जैताणेत 51 दात्यांचे रक्तदान; साक्री ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य! जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्था व साक्री ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 51 दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून दातृत्वाची अनोखी प्रचिती दिली. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणे(ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील भारत सायबरजवळ […]
कल्याण येथे शालेय जिल्हास्तरीय सेपक टकराव स्पर्धा संपन्न..
नविन खेळात शाळांचा सक्रिय सहभागामुळे खेळाडूंमध्ये चैतन्य:: कृष्णा बनगर
![]()
कल्याण येथे शालेय जिल्हास्तरीय सेपक टकराव स्पर्धा संपन्न..नविन खेळात शाळांचा सक्रिय सहभागामुळे खेळाडूंमध्ये चैतन्य:: कृष्णा बनगर ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ) क्रिडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय सेपक टकराव स्पर्धा 2023 24 चे कल्याण येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे क्रीडा […]
निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष!
![]()
निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष! साने गुरुजी विद्यालयातील चळवळींमधील आंदोलकांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना ट्रान्सजेंडर चळवळीचे प्रमुख आंदोलक व कार्यकर्ते शमिभा पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते […]

