13 Jul, 2026

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

Loading

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की मुख्यमंत्री’ माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत तरी त्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी एका पत्रकाद्वारे […]

1 min read

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण होणार 9 जानेवारीला…

Loading

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण होणार 9 जानेवारीला… सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान व जीवनगौरव पुरस्काराने दोन शिक्षक गौरविले जाणार.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम दि.9 जानेवारी 2024 ला नियोजित असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने हिंदी दिवस निमित्त तालुकास्तरीय सामान्य […]

1 min read

राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार बाळकृष्ण टायर्सच्या टिम ईगल,प्रेरणा,लक्ष तिनं संघाला मिळाला

Loading

37वा नॅशनल कन्वेंशन क्वालिटी कनस्पेट नागपूर-2023-24राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार बाळकृष्ण टायर्सच्या टिम ईगल,प्रेरणा,लक्ष तिनं संघाला मिळाला.37वा नॅशनल कन्वेंशन क्वालिटी कनस्पेट राष्ट्रीय कायझन स्पर्धेचे 4 ते 7 जानेवारी 2024 या दिवशी श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर येथे 37 वे गुणवत्ता संकल्पनांचे राष्ट्रीय स्पर्धेचे – (NCQC 2023).आयोजन करण्यात आले होते.आणि 2300 टिम के सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मराठी विषयातील पाठाच्या माध्यमातून पाड्यावरचा चहा शाळेवर आदिवासी जीवन कृतीतून साजरा .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मराठी विषयातील पाठाच्या माध्यमातून पाड्यावरचा चहा शाळेवर आदिवासी जीवन कृतीतून साजरा . अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर ,येथे मराठी विषय शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर यांच्या संकल्पनेतून इ. ८ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘पाड्यावरचा चहा ‘ हा पाठ प्रत्यक्ष कृतीतून शाळेवर अवतरला ‘आदिवासी पाडा […]

1 min read

पोलीस वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे बंडपथक विद्यार्थी रॅलीचे आयोजन. ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य खरोखर कौतुकास्पद एसीपी घेटे

Loading

पोलीस वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे बंडपथक विद्यार्थी रॅलीचे आयोजन. ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी युनिट चे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे: एसीपी घेटे ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी ) ६ जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता कल्याण शहर पोलीस वाहतूक विभाग व आर एस पी संघटन नागपूर,विभाग कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण (प)येथे पोलीस वर्धापन […]

1 min read

आरोग्य वर्धीनी केंद्र अंतर्गत उप आरोग्य केंद्र-साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा चोपडा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी सह टिमची भेट

Loading

आज दि.०६/०१/२०२४ रोजी शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र अंतर्गत उप आरोग्य केंद्र-साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा चोपडा येथे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.जयंत मोरे, तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.विवेकानंद बिराजदार सोबतच, चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांनी भेट दिली.भेटी प्रसंगी दवाखान्याची बाहेरील व आतील स्वच्छतेची पाहणी केली,OPd च्या रुग्णांशी हितगुज साधुन […]

1 min read

पत्रकारांची सामाजिक भूमिका उल्लेखनीय -मंत्री अनिल पाटील

Loading

पत्रकारांची सामाजिक भूमिका उल्लेखनीय -मंत्री अनिल पाटील पत्रकारदिनी आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस मिडीयाचा उत्साहात पत्रकार दिवस संपन्न… अमळनेर प्रतिनिधी, दि. ०७ : पत्रकार या नात्याने आपण समाजाला उपयोगी ठरणारे जे कार्य करत आहात, त्यात विविध स्पर्धा तसेच विविधांगी उपक्रमांत नावलौकिक मिळविणा-यांचा सन्मान करुन इतरांना प्रेरीत करण्याचे मोठे सामाजिक कार्य […]

1 min read

पश्चिम मुंबईतील शिक्षकांनीच सांगितले अनिल बोरनारे यांचे कार्य

Loading

पश्चिम मुंबईतील शिक्षकांनीच सांगितले अनिल बोरनारे यांचे कार्य पश्चिम विभागातील १०० शाळांमधील शिक्षकांशी अनिल बोरनारे यांनी साधला संवाद मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील शिक्षकांचे लेसन प्लॅन कुणी बंद केले-अनिल बोरनारे, शाळा सुटल्यावर विनाकारण शिक्षकांना थांबवून ठेवणे कुणी बंद केले- अनिल बोरनारे, शासकीय कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग कुणी मिळवून दिला- अनिल बोरनारे, अनेक महिला शिक्षकांना नाकारलेल्या बाल संगोपन […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी,अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी,अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : देशातील सर्वात जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी […]

1 min read

1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती

Loading

1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?