राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार बाळकृष्ण टायर्सच्या टिम ईगल,प्रेरणा,लक्ष तिनं संघाला मिळाला
![]()


37वा नॅशनल कन्वेंशन क्वालिटी कनस्पेट नागपूर-2023-24
राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार बाळकृष्ण टायर्सच्या टिम ईगल,प्रेरणा,लक्ष तिनं संघाला मिळाला.37वा नॅशनल कन्वेंशन क्वालिटी कनस्पेट राष्ट्रीय कायझन स्पर्धेचे 4 ते 7 जानेवारी 2024 या दिवशी श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर येथे 37 वे गुणवत्ता संकल्पनांचे राष्ट्रीय स्पर्धेचे – (NCQC 2023).आयोजन करण्यात आले होते.आणि 2300 टिम के सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांच्या तिनं संघांनी भाग घेतला होता.
टिम ईगल ला Exlance National Award टिम प्रेरणा Exlance 37वा National Award टिम लक्ष Distribution Award लिडर मुरलीधर बेडगे,शिवा प्रसाद निम्माला,राम खरबे,दुसरी टिम लक्ष टिम लिडर रिषभ महाराणा, सिताराम सोन्नी, रोहित शेजूळ,तिसरी टिम प्रेरणा लिडर नितीन गायकवाड, दिपेंद्र तिवारी ,आलोक करमकर, रावसाहेब बन्सोड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड चे सिनिअर व्हाइस प्रिसिडेंट व्यंकट रमन सर, प्लांट हेड स्वप्निल व्यास सर, जनरल मॅनेजर अजय गुप्ता सर, जगदिश प्रजापती सर,एच आर हेड बिप्लब पाठक सर, के शशीधरन,पियुष सोनी सर , महेश कुलकर्णी सर, नितीन कुटे सर,विनोद पाठक सर , संजय कोडते सर ,अनिल शेळके सर,बलराज खैर सर, प्रसन्न कुमार सर, मिलिंद कुरील सर ,खालेद खान सर , मंगेश तांबडे या सर्वांनी टिम चे मनःपूर्वक अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

