12 Jul, 2026

मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे,साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता

Loading

मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे,साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :अवघ्या एका दिवसावर येवून ठेपलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून, उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान, […]

1 min read

मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांची
मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड

Loading

मुख्याध्यापक एम.ए.पाटील यांचीमुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सहसंपादकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांचे अभिनंदन संघटनेचे पदाधिकारी एल.जे बेंडाळे, जे.के पाटील, आर.डी निकम, संभाजी पाटील,एस.डी,भिरूड, आर एस बाविस्कर, एस एन पाटील, आर.डी चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील मंगरूळ, […]

1 min read

मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड

Loading

मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी- मंगरूळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्यप्रकाश भिका पाटील यांची मुख्याध्यापक जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली…प्रकाश पाटील यांनी अगोदर मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी उत्कृष्ट सांभाळली, नाशिक विभागीय बोर्डाचे सदस्यही होते व विविध पदांवर […]

1 min read

बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन

Loading

बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन बोरअजंती येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहभागी विद्यार्थ्यांचे विषेश हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बोरअजंती येथे आयोजन दिनांक २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.सदर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार […]

1 min read

सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान

Loading

सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)डोंगरे वस्तीगृह मैदान गंगापुर रोड नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी व सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवानिमित्त सरपंच ग्रामसेवक मांदियाळी चा कार्यक्रम गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी च्या केंद्रीयमंत्री आरोग्य मंत्री माननीय भारतीताई पवार […]

1 min read

गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा निकाल जाहीर

Loading

गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा निकाल जाहीर अमळनेर प्रतिनिधी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्ह्यातील निकाल नुकताच जाहीर झाला. गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक प्राप्त केले आहे.सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कस्तुरबा […]

1 min read

प्रा.डॉ.सरला चिमणकर -,वानखेडे यांना विद्यावाचस्पती पदवी(P.hD.)जाहीर

Loading

प्रा.डॉ.सरला चिमणकर -,वानखेडे यांना विद्यावाचस्पती पदवी(P.hD.)जाहीरजळगांव येथील नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.सौ.सरला चिमणकर- वानखेडे यांना नुकतेच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हिंदी विषयात विद्यावाचस्पती (P.hD.) पदवी संपादन केल्याचे अधिसूचना पत्र प्र.कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी.इंगळे सर यांचे हस्ते देण्यात आले.त्यांनी हिंदी विषयात सुप्रसिद्ध लेखिका “सुषम बेदी का उपन्यास साहीत्य -एक अनुशीलन “या विषयावर कवयित्री बहिणाबाई […]

1 min read

राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरूष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम

Loading

राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरूष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम कामगार भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ थाटात संपन्न {पंजाबराव देशमुख}~~~~~~गुरुकुंज/ मोझरी/अमरावती—महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा करवी पुरुष 28 वी तर महिला 18 वी राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष […]

1 min read

तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Loading

तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा अमळनेर प्रतिनिधी-आज धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस माणसाला भेटायला तयार नाही परंतु सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल तीस वर्षानंतर सु.हि. मुंदडे हायस्कूल मारवड च्या इयत्ता दहावी सन 94- 95 व इयत्ता बारावी 96-97 च्या सर्व वर्गमित्र मैत्रिणी स्नेह मिलन सोहळा अर्थातच गेट-टुगेदर चा निमित्ताने […]

1 min read

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

Loading

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही कोल्हापूर/ प्रतिनिधी प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा, डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?