11 Jul, 2026

प्रताप महाविद्यालयात डाटा अनॅलॅटिक्सचे प्रशिक्षण

Loading

प्रताप महाविद्यालयात डाटा अनॅलॅटिक्सचे प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी: प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी देव लर्न इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सोबतीने डाटा अनॅलॅटिक्स या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग दिनांक 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 पर्यंत म्हणजे वीस दिवस दररोज तीन तास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या […]

1 min read

उदया साने गुरुजी वाचनालयात  मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचा होणार सन्मान

Loading

अमळनेर प्रतिनिधी- मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचा शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रासाठी नेहमीच मदतीचा हात असतो.. असाच मदतीचा हात त्यांनी साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी भले मोठे डिजिटल स्क्रीन सप्रेम भेट दिले आहे. त्यांच्या ह्या दातृत्वाचा सन्मान आज होणाऱ्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात महिला […]

1 min read

यश महाजन व भावना महाजन यांनीभव्य खान्देश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले पोट्रेट पेंटिंग

Loading

यश महाजन व भावना महाजन यांनीभव्य खानदेश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलीपोट्रेट पेंटिंग अमळनेर प्रतिनिधीकळमसरे ता.अमळनेर येथील रहीवाशी व नोकरीनिमित्त कल्याण येथे कार्यरत यश महाजन यांच्या कला विषयातील विशेष पुरस्कार व कलेमुळे सर्वत्र अभिनंदन होत असते..श्री.यश मधुकर महाजन कलाशिक्षक श्री. वानी विद्याशाला हायस्कूल कल्याण पश्चिम. व सौ भावना यश महाजन कला शिक्षिका श्री […]

1 min read

महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात उदया परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर

Loading

महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात उदया परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधत नाविन्यपूर्ण वाचकांसाठी एक मेजवानी कार्यक्रम ठेवला आहे.. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यापूर्वीही संचालक मंडळाने अनेक उपक्रम ठेवले होते.परिवर्तन जळगाव […]

1 min read

फेसबुक लुप्त चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल

Loading

फेसबुक लुप्तचेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचलमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही यामुळे सोशल मीडियावर चक्कर मारणाऱ्यांची पंचाईत झाली अशी प्रतिक्रिया आरती शर्मा यांनी व्यक्त केली. इन्स्टाग्राम प्रणालीत सुध्दा व्यत्यय आला आहे अशी बातमी आहे. याआधी कॅब्रिज अनॅलिटिका फेसबुक डेटा […]

1 min read

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी स्वत: […]

1 min read

अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.

Loading

अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन ) निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि मस्त साधन म्हणजे सोशल मीडिया आणि सर्वसामान्याच्या हातात आहे तो सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलवरील वँटसअँप ग्रुप. मोबाईल वरील वॅटसअँप ग्रुपवर आपले संदेश पाठवून आपल्या सहकाऱ्यांना […]

1 min read

महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर

Loading

महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिचकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधत नाविन्यपूर्ण वाचकांसाठी एक मेजवानी कार्यक्रम ठेवला आहे.. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यापूर्वीही संचालक मंडळाने अनेक उपक्रम ठेवले होते.परिवर्तन जळगाव […]

1 min read

तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थानराष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ

Loading

तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ तळेगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक इमारत व स्वतःचे निवासस्थान बांधण्या करीता तळेगाव दाभाडे येथे १९४७ मध्ये २३ एकर जमीन खरेदी केलेली आहे , या ठिकाणी स्वतःचे निवासस्थान बांधले या निवासस्थानि बाबासाहेब काही दिवस विश्रांति करीता येत असत मात्र पुढं काही करणांनि ही जमीन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?