1 min read

फेसबुक लुप्त चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल

Loading

फेसबुक लुप्त
चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही यामुळे सोशल मीडियावर चक्कर मारणाऱ्यांची पंचाईत झाली अशी प्रतिक्रिया आरती शर्मा यांनी व्यक्त केली. इन्स्टाग्राम प्रणालीत सुध्दा व्यत्यय आला आहे अशी बातमी आहे.

याआधी कॅब्रिज अनॅलिटिका फेसबुक डेटा लीकच्या
दरम्यान फेसबुक युझर्सचे अकाउंट स्वत:हून लॉग कोट्यवधी लोकांचा फेसबुक डेटा लीक झाला होता. समाज माध्यमांवर सतत असणाऱ्या महाभागांनी व प्रसार माध्यमांवर ही बातमी वाऱ्या सारखी पसरवली आहे पण लवकरच फेसबुकवर आपले चेहऱ्याचे पुस्तक (फेसबुक) पाहता येईल असा आशावाद विजय महाजन या चाहत्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *