08 Jul, 2026

सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिक

Loading

सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिकसुराय – तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे रिलायन्स फाउंडेशन व कृषी विभाग यांचे संयुक्त विदयमाने या गावी माती नमुना निवड प्रात्यक्षिक व मोफत माती परीक्षण कार्यशाळा घेण्यात आली,या कार्यशाळेमध्ये सुरवातीला शेतकरी बांधवांना माती का तपासावी ,कशासाठी तपासावी आणि त्याचा शेतीला काय फायदा आहे तसेच माती नमुना कसा घ्यायचा,शेतातील कुठल्या […]

1 min read

साई इंग्लिश अकॅडमितसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्रपारोळा,यांच्या संयुक्त विद्यमाने-जागतिक पर्यावरण दिनसोहळा साजरा करण्यात

Loading

साई इंग्लिश अकॅडमितसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्रपारोळा,यांच्या संयुक्त विद्यमाने-जागतिक पर्यावरण दिनसोहळा साजरा ..। अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील साई इंग्लिशअकॅडमि तसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळायांच्या संयुक्त विद्यमाने-आज 5 जूनरोजी-जागतिक पर्यावरण दिन सोहळासाजरा करण्यात आला.सोहळ्यासबळवंत विठ्ठल पाटील-वनपरिक्षेत्रअधिकारी सामाजिक वनीकरण,अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखलीमहाराष्ट्र शासन वन विभाग टीमचीउपस्थिती लाभली. आय.टी.चव्हाण-वनपाल , पी.जे.सोनवणे-वनपाल,वैशाली साळी मॅडम-वनपालसामाजिक वनीकरण,अमळनेरतसेच सीमा शिंदे मॅडम-वनरक्षक […]

1 min read

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण

Loading

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण अमळनेर प्रतिनिधीआज दिनांक ०५/०६/२०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मा. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन […]

1 min read

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

Loading

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभन्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचा पर्यावरणपूरक उपक्रमअमळनेर-“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ब्रीद समोर ठेवून येथील न्यु व्हीजन इंग्लिश मिडीयम स्कुलने ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून नविन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ केला.नवीन शैक्षणिक वर्षात नववी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा 5 जुन रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने […]

1 min read

शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Loading

शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)शिक्षक भारतीचे कार्याध्यक्षसुभाष सावित्री किसन मोरे यांनी आजशेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज कोकण भवन बेलापूर येथे दाखल केला. यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार कपिल पाटील , जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नीरज […]

1 min read

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार  ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल ..

Loading

🔸मुंबई विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२४🔸 महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार श्री ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे कोकण अध्यक्ष श्री. यादव शेळके सर , खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई […]

1 min read

शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Loading

शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)शिक्षक भारतीचे कार्याध्यक्षसुभाष सावित्री किसन मोरे यांनी आजशेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज कोकण भवन बेलापूर येथे दाखल केला. यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार कपिल पाटील , जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नीरज […]

1 min read

सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा

Loading

सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जीवन मृत्यूच्या दिशेने जात आहे असे वाटते का? जीवन स्वच्छ असावे प्रत्येक क्षणाचा वेळेचा सदुपयोग करा. वेळेचा संग्रह, सर्जन,संवर्धन करता येत नाही. सुखी होण्यासाठी दृष्टिकोण तपासा असे भावपूर्ण उद्‌गार प्रवचनकार- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी काढले, ते अमळनेर येथील रलप्रवाह प्रवचनमालेत ७ ने पुष्प गुंफताना “दूर से ही प्रणाम” […]

1 min read

६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोर उपोषण

Loading

६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोर उपोषण अमळनेर प्रतिनिधीकोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या. याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले होते.कोरोनाचे […]

1 min read

आदिशक्ती मुक्ताई म्हणजे मोक्षप्राप्तीसाठीची आई… ज्येष्ठ समाजसेवक- ह .भ .प .डॉ. रवींद्र भोळे

Loading

आदिशक्ती मुक्ताई म्हणजे मोक्षप्राप्तीसाठीची आई… ज्येष्ठ समाजसेवक ह .भ .प .डॉ. रवींद्र भोळेपुणे (दिघी आळंदी रोड): पृथ्वीतलावरील जन्माला आलेला प्रत्येक जीवात्मा अमर नाही ,मर्त्य आहे. भगवंत चरणी विलीन होईपर्यंत प्रत्येकाला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्या फेऱ्यातून जावेच लागते. मनुष्य देहाचे पृथ्वीतलावरील मुख्य प्रयोजन म्हणजे मोक्षप्राप्ती, म्हणजे मुक्ती मिळवणे हे होय. सलोकता ,समीपता ,स्वरुपता […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?