महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल ..
![]()

🔸मुंबई विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२४🔸
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार श्री ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे कोकण अध्यक्ष श्री. यादव शेळके सर , खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर कदम सर , राज्य सहसचिव भानुदास शिंदे सर , मुंबई सचिव दत्तात्रय शेंदकर सर , प्रसिध्दी प्रमुख तथा सहसचिव अनिल चिकणे सर , मुंबई कार्याध्यक्ष सुरेश जाधव सर , ठाणे जिल्हाध्यक्ष सुदाम भोजणे सर , मुंबई संघटक गणेश झगडे सर यांसह शिक्षक मित्रमंडळी उपस्थीत होती ! सर्वांचे मन:पुर्वक आभार!🙏
आता एकच निर्धार ! शिक्षकच होईल शिक्षकांचा आमदार!!✌️
— श्री. अनिल चिकणे सर (प्रसिध्दी प्रमुख),
सहसचिव – महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.

