परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.
![]()
परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. अमळनेर प्रतिनिधी – मन काहीही करायला सांगेल, जागृत मन काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. परिवारात शब्द जपून वापरा परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात आहे. असे कळकळीचे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.स. यांनी केले ते अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत नववे पुष्प गुंफताना बोलत होते.या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. […]
नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील : विनोद शेंडगे
![]()
नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील : विनोद शेंडगे” नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील ; केवळ वाचनाचे महत्त्व न सांगता वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनाचे सामाजिकीकरण झालं पाहिजे . वाचनाचा उत्सव होऊन वाचन साजरं झाल पाहिजे.” असे प्रतिपादन विनोद शेंडगे ( परभणी ) यांनी केले.’ अक्षर आनंद सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धा ‘ जनजागृती […]
आठवी ते दहावी माध्यमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक निवडश्रेणी पासून वंचित
![]()
आठवी ते दहावी माध्यमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक निवडश्रेणी पासून वंचित लोकप्रतिनिधीनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा व निवडश्रेणी वंचित शिक्षकांना न्याय द्यावा… शिक्षक संघटना व मा.शिक्षक आमदार दराडेसाहेब ,शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे व पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी लक्ष घालावे… अमळनेर प्रतिनिधीआठवी ते दहावी वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक शासनाच्या चुकीच्या अध्यादेशामुळे निवड श्रेणी पासून […]
भाजपाचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
![]()
भाजपाचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा भरला अपक्ष उमेदवारी अर्ज भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून अनिल बोरनारे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाअनिल बोरनारे हे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य असून शिक्षक चळवळीच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून शिक्षकांचे सेवाशर्तीचे प्रश्न सोडवीत आहेत.
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील
![]()
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक सेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपजी पाटील सर…साने गुरुजी नूतन ते कन्या विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक ,मितभाषी व्यक्तिमत्व, मैत्रीच्या […]
धम्म शिबिरांमधुन धम्मक्रांति होणार : के. वाय. सुरवाडे
![]()
धम्म शिबिरांमधुन धम्मक्रांति होणार : के. वाय. सुरवाडेजळगाव :- आज भारतात बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे याचे मुख्य कारण भारतीय बौद्ध महासभा शहरो शहरी , गावोगावी मोठ्या प्रमाणात घेत असलेली श्रामणेर शिबिरे हे होय , धम्म शीबिरां मधूनच धम्म क्रांती होईल असे स्पष्ट मत भारतीय बौद्ध महासभा चे राज्य संघटक के. वाय. सुरवाडे […]
दि.६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोरील उपोषण यशस्वी
![]()
दि.६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोरील उपोषण यशस्वी आठ दिवसांत प्रश्न निकाली काढण्याचे दिले संघटनेला लेखी पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या. याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि […]
परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी
![]()
परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी आज साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला विनोद शेंडगे देणार भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सहकुटुंब वाचन करू कुटुंबाला समृद्ध करू. यासाठी अक्षर आनंद वाचन चळवळ कार्य करत आहे. वाचन चळवळी भाषेला जिवंत व तेवत ठेवतात.03जून 2024 सोमवारपरभणी 07:00बोरी 08:30चांदज 10:00जिंतूर 11:30देवगाव 05:15मंठा 06:30 मुक्काम 04जून […]
आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीत
![]()
आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीतकुणाची वाट न पाहता जो मदतीला धावतो तो म्हणजे आपत्ती स्वयंसेवक – डॉ.किशोर अढळकरआर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सिव्हिल डिफेन्स बाबत मार्गदर्शन !कल्याण दि.५(प्रतिनिधी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा […]
सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती
![]()
सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.५जून,२०२४ ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक संवर्ग बदली शिपाई श्री.सिताराम पवार हे शासनाच्या नियतवयोमानानुसार २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.प्रसंगी आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री.माधव देवधर ( नि.उप महा व्यवस्थापक,म.रा.प.म.) हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री.पृथ्वीराज ठाकूर (से.वि.नि.बुलढाणा), किशोर महाजन (वि.वा.अ.अपराध, […]

