परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी
![]()
परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास
03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी
आज साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला विनोद शेंडगे देणार भेट
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सहकुटुंब वाचन करू कुटुंबाला समृद्ध करू. यासाठी अक्षर आनंद वाचन चळवळ कार्य करत आहे. वाचन चळवळी भाषेला जिवंत व तेवत ठेवतात.
03जून 2024 सोमवार
परभणी 07:00
बोरी 08:30
चांदज 10:00
जिंतूर 11:30
देवगाव 05:15
मंठा 06:30 मुक्काम
04जून 2024 मंगळवार
मंठा 06:00
तळणी 08:00
लोणार 10:00 सुलतानपूर11:30
मेहकर 04:30
हिवराआश्रम06:30 मुक्काम
5जून 2024 बुधवार
हिवरा आश्रम 06:00
चिखली 07:35
बुलढाणा. 10:15
मोताळा 05:30
मलकापूर 07:00 मुक्काम
06जून 2024 गुरुवार
मलकापूर 06:00
मुक्ताईनगर. 08:00
वरणगाव. 10:30
भुसावळ. 04:45
जळगाव. 07:00 मुक्काम
07जून 2024 शुक्रवार
जळगाव 06:00
धरणगाव 08:00
अमळनेर 10:30
धुळे 06:30 मुक्काम
08जून 2024 शनिवार
धुळे 06:00
सोनगीर 07:15
चिमठाणा 09:00
दोंडाईचा 11:30
नंदुरबार. 06:30 मुक्काम
चराति चरतो भग
जिथे शक्य असेल तिथे भेटू वाचक, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, ग्रंथपाल , सायकलस्वार असे विनोद शेंडगे
99 23 45 31 23 मुख्य प्रवर्तक
अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र यांनी पत्रकात कळविले आहे..
अमळनेर साने गुरुजी मध्ये ग्रंथालय व मोफत वाचनालयात जास्तीत जास्त वाचक , साहित्यिक ,व वाचनालयाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ यांनी कळविले आहे..


