1 min read

भाजपाचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Loading

भाजपाचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून अनिल बोरनारे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
अनिल बोरनारे हे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य असून शिक्षक चळवळीच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून शिक्षकांचे सेवाशर्तीचे प्रश्न सोडवीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *