07 Jul, 2026

बाप

Loading

बाप कुटुंबाची वेल,ज्या वेलीवर संसार फुलतो ,ती वेल असतो बाप. परिवाराचं विश्व बाप,ज्यात परिवार सामावतो, अश्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतो बाप… संसाररूपी गाडी असते त्या गाडीचं एक चाक असतो बाप… झेलुनि दुःख मनात ठेवतो, अन् परिवाराला मात्र सुखछाया देणारा असतो बाप … अंधार मुक्त करून प्रकाश देणारा दिवा असतो बाप … ‌येवू द्या संकटे कितीही, नौका […]

1 min read

अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार…

Loading

अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार… खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले संघटनेला आश्वासन अमळनेर प्रतिनिधीजळगांव लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सत्कार करून मागण्यांचे निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली.निवेदनात अंगणवाडी […]

1 min read

सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन..

Loading

सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : सोलापूर-नागपूर हॉलिडे स्पेशल ट्रेन मध्यंतरी चालविली गेली होती. आता नियमित स्वरूपात सोलापूर नागपूर ट्रेन सुरु करण्याचे निवेदन सिनियर डी.सी.एम. योगेश पाटील यांच्याकडे सोलापूर विभाग यांना धरणगाव तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांच्याकडून देण्यात आले. निवेदनात सोलापूर-नागपूर ट्रेनला पाचोरा […]

1 min read

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोलच्या तालात स्वागत

Loading

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात स्वागत अमळनेर प्रतिनिधी भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर व कार्यकारिणी सभासद यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यकारिणी सभासदांच्या हस्ते नवागतांचे औक्षण करून स्वागत केले मुख्याध्यापिका मंगला सोनवणे व सर्व शिक्षिका यांनी कृतीयुक्त गाणे शिकवले तसेच […]

1 min read

किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानित

Loading

किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानितआज दिनांक 16जून रविवारी अल्पबचत भवन जळगाव येथे मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खानदेश स्टार अवॉर्ड 2024 या सुंदर अशा छोट्याखणी कार्यक्रमात जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीताताई सोनवणे राईसोनी कॉलेजचे माननीय रफीक शेख हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका […]

1 min read

ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

Loading

ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पारोळा -( प्रतिनिधी ) मनरेगा अंतर्गत काम करणार्‍या ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या पंधरा वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या माागण्या सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा संघटनेचे बैठक घेऊन मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. महात्मा गांधी ग्रामीण […]

1 min read

सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व दिले मिष्ठांन्न

Loading

अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला.विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने शिक्षिका सौ.संगीता पाटील सौ गीतांजली पाटील यांनी औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प […]

1 min read

राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी

Loading

राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी भूमिगत गटारीसाठी महिन्याभरापासून बंद आहे रस्ता अमळनेर-राम मंदिरापासून तांबेपूरा भागाकडे जाणारा रस्ता भूमिगत गटारीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद असल्याने बंगाली फाईल व तांबेपुरा या भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.सदर रस्ता तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली […]

1 min read

घबकवाडी येथे नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण

Loading

घबकवाडी येथे नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने वृध्दांसाठी बसायची बाकडी लोकार्पण ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. निताताई खोत यांचा पूढाकार घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामस्थ व वृध्द महिला व पुरुष यांना विरंगुळ्यासाठी नवी मुंबई येथील ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्षा सौ. निताताई खोत यांच्या वतीने बसायची बाकडी देवून सदर बाकड्याचा […]

1 min read

मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 13314 मतदार; 26 मतदान केंद्र,145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Loading

मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 13314 मतदार; 26 मतदान केंद्र,145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन) भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 3442 – पुरुष मतदार, 9872 – महिला मतदार, असे एकूण 13314 – […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?