पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न
![]()
पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न जळगाव : शहरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सुरुवातीला शाळेच्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी शाळा व वर्गखोल्या सुशोभित केल्या. इयत्ता पहिलीची मुले असल्याने मुलांना आकर्षक वाटेल अशी सजावट शाळेत करण्यात […]
लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी
![]()
लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी स्वराज्य देशा महाराष्ट्र देशाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या तर्फे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील […]
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक
![]()
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक उमेश काटे : अमळनेर येथील आर्मी स्कुल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा अमळनेर – छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणाबाबत फारच जागृत होते. त्यांच्याकडे उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी होती, म्हणूनच त्यांनी आजच्या शंभर वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजच्या केंद्र व राज्यशासनाला मार्गदर्शक […]
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के
![]()
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के देवगांव देवळी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज हे महिलांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान संधी मिळायला हव्यात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत असे त्यांचे मत होते. […]
आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन
![]()
आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या भेटीकरिता आषाढीसाठी पंढरपूरला जाणारे असंख्य वारकरी असतात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूरकरिता परिवहन मंडळातर्फे शेकडो बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन देखील नागपूर, खामगाव, नांदेड, जालना, संभाजीनगर अश्या इतर ठिकाणाहून आषाढीसाठी पंढरपूरला विशेष रेल्वे चालविली जाते. […]
कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव
![]()
कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव नंदुरबार- आपले वडील कॅन्सरग्रस्त नाना दीना वानखेडे हे स्मित हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असताना सुद्धा त्यांच्या शुषुश्रेसाठी त्यांच्या जवळ थांबलेले त्यांचे सुपुत्र संजय वानखेडे यांना सिटी पार्क येथील महेश पवार साहेब ह्यांच्या घराजवळ सर्प असल्याचा भ्रमणध्वनी […]
शिवाजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विदयालयात राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन..
![]()
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि जळगांव शाळेत 26जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एम. ए. पाटील सर यांनी केले, यावेळी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस…पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा
![]()
जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस… पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दारिद्रय व बिकट परिस्थिचा सामना करत पिंगळवाडे येथील शेतमजूराचा मुलगा मनोज सपकाळे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग केला सुकर… मुंबई पोलीस म्हणून निवड झालेल्या मनोजची गावात डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली… पिंगळवाडे येथील शेतमजूराचा […]
समता शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना व पदोन्नतीतील आरक्षणासह दहा मागण्यांचे निवेदन
![]()
समता शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना व पदोन्नतीतील आरक्षणासह दहा मागण्यांचे निवेदन दिनांक 22 जून रोजी जळगाव येथील आदित्य लॉन्स येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या झालेल्या शिक्षक संघटना- संस्थाचालक संवाद मेळाव्यामध्ये समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांना निमंत्रित करण्यात आले होते. सदर प्रसंगी समता शिक्षक परिषदेचे […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी अमळनेर : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. २५ रोजी, मंगळवारचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता त्यामुळे या […]

