माध्यमिक विद्यालय शिंदी येथे बालविवाह प्रतीज्ञा संपन्न.
![]()
माध्यमिक विद्यालय शिंदी येथे बालविवाह प्रतीज्ञा संपन्न.भडगाव प्रतिनिधी(पक्षीमित्र अश्विन पाटील) कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी, पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,माध्यमिक विद्यालय शिंदी येथे जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा व्हावा या साठी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक यांचे मार्फत जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये, महिला व बालकल्याण विभागामार्फत सर्व अंगणवाडीमध्ये दिनांक […]
सुनील इंगळे यांचा मरणोत्तर देहदान संकल्प
![]()
सुनील इंगळे यांचा मरणोत्तर देहदान संकल्प मुंबई येथील जीवनदाता सामाजिक संस्था गेली 26- 27 वर्षे नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते त्यास दि सोशल सर्विस लीग मुंबई ,रोटरी क्लब ऑफ चेंबूर ,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या सामाजिक संस्था सहकार्य करीत असतात नुकतेच या सर्वांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते परंतु एक नवी चळवळ […]
कल्याण डोंबिवली येथे जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न.
![]()
कल्याण डोंबिवली येथे जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न. ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी )कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित १४ वर्षे खालील मुलींची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बिर्ला स्कूल च्या क्रीडांगणात क्रीडा संयोजक सनियंत्रक कृष्णा माळी यांच्या नेतृत्वाखाली, उपायुक्त स्नेहा करपे यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा […]
कला शिक्षक यश महाजन यांनी नवरात्री सणानिमित्त साकारली कष्टकरी दुर्गाचे रूप
![]()
कला शिक्षक यश महाजन यांनी नवरात्री सणानिमित्त साकारली कष्टकरी दुर्गाचे रूप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे ता.अमळनेर येथील कलाभूषणकला शिक्षक व कल्याण येथील वाणी विद्याशाला हायस्कूलचे शिक्षक यश महाजन यांनी कलेच्या माध्यमातून अनेक जिवंत देखावे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीची हुबेहूब प्रतिमा साकारलेल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावर्षी नवरात्री उत्सव 2023 […]
तहसीलदार देवरे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी सर, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे भेट
![]()
आज दिनांक 12/10/2023 रोजी माननीय तहसीलदार श्री देवरे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी सर, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे भेट दिली…. प्रसंगी प्रा.आ.केंद्र ची स्वच्छता पाहणी, ऑपरेशन थेटर , डिलिव्हरी रूम, पेशंट ऍडमिट वार्ड तसेच औषध भांडार ची पाहणी केली व सर्व कामकाज बाबत समाधान व्यक्त केले …. सदर प्रसंगी डॉ. चेतन बडगुजर […]
पाडळसरे धरण संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्या दाराशी पाडळसरे जन आंदोलन समिती आंदोलन करणार…
![]()
पाडळसरे धरण संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्या दाराशी पाडळसरे जन आंदोलन समिती आंदोलन करणार… पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात शासनाची चालढकल व दिरंगाई अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसरे धरण संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमनुसार काम न झाल्यास खासदारांसोबत समितीही आंदोलन करणार […]
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांना जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी च्या वतीने कृतज्ञता सन्मानचिन्ह प्रदान…..
![]()
उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांना जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी च्या वतीने कृतज्ञता सन्मानचिन्ह प्रदान…..मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुषण महाजन : जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी च्या वतीने कल्याण येथील के.सी.गांधी स्कुलच्या सभागृहमध्ये संपन्न झालेल्या जायंटस के सितारे या सांस्कृतिक कार्यक्रमात जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख […]
दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
![]()
दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी […]
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिनी” शिबिर संपन्न
![]()
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिनी” शिबिर संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : येथील धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने “मानसिक आरोग्य शिबिर” व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मानसतज्ञ चिकित्सक दौलत निमसे यांनी टेलीमानस टोल फ्री क्रमांक, मानसिक ताण-तणाव, नैराश्य, उदासीनता आल्यास […]
मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी
२०२३ प्रदान!
![]()
मा.भूवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी इंदोर यांच्यातर्फे डॉ.प्रतापराव पाटील यांना समाजसेवक म्हणून मानद डॉक्टरेट उपाधी२०२३ प्रदान! ठाणे:कल्याण(प्रतिनिधी)त्यांना त्यांच्या पत्नी सौ.भारती प्रतापराव पाटील, यांची मोलाची साथ लाभल्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती केली, व आपल्या व्यवसाया बरोबर त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. या २२ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर समाजात त्यांनी आपले एक नवीन स्थान निर्माण केले आहे, त्यांनी आपला […]

