तहसीलदार देवरे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी सर, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे भेट
![]()
आज दिनांक 12/10/2023 रोजी माननीय तहसीलदार श्री देवरे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी सर, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे भेट दिली…. प्रसंगी प्रा.आ.केंद्र ची स्वच्छता पाहणी, ऑपरेशन थेटर , डिलिव्हरी रूम, पेशंट ऍडमिट वार्ड तसेच औषध भांडार ची पाहणी केली व सर्व कामकाज बाबत समाधान व्यक्त केले …. सदर प्रसंगी डॉ. चेतन बडगुजर वैद्यकीय अधिकारी , औषध निर्माण आधिकारी श्री.अमृतकर नाना , आरोग्य सहाय्यक श्री.साळुंके , श्री. चौधरी आरोग्य सहायिक्का श्रीमती मंदाकिनी वळवी , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , शिपाई , संगणक परिचालक आणि सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


