सागर कोळी यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान.
![]()
सागर कोळी यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान.पाडळसरे ता.अमळनेर येथील युवा कार्यकर्ते सागर सुकदेव कोळी यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच युवक कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मानार्थ युवकमित्र परिवार संस्था पुणे मार्फत दिला जाणारा ‘ स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात सागर सुकदेव कोळी यांना […]
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात .
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे मोफत रक्तगृप तपासणी शिबीर उत्साहात . अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी कन्या हायस्कुल , अमळनेर शाळेत माझी शाळा , सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व नर्मदा फॉन्डेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने रक्तगट तपासणी शिबीर करण्यात आले . अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. दादासो . संदिप घोरपडे सर होते […]
वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण […]
अमळनेर नपा चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा उत्कृष्ट कार्याचा महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी केला गौरव
![]()
अमळनेर नगर परिषदेचे मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गेल्या काही वर्षापासून अमळनेर नगर परिषदेमध्ये अनेक उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा नुकताच राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .. सविस्तर माहिती अशी कि श्री प्रशांत सरोदे साहेबप्रशासक तथा मुख्याधिकारीअमळनेर नगरपरिषदआज दि 13 जानेवारी रोजी ताज हॉटेल मुंबई येथे प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून नवभारत […]
अमळनेरमधील महिला खुली मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचा सहभाग
![]()
अमळनेरमधील महिला खुली मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचा सहभाग जळगावची जान्हवी रोझोदे प्रथम, आश्विनी काटोले द्वितीय, तर आश्विनी मोरे तृतीय अमळनेर प्रतिनिधी: राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात युवा दिनानिमित्ताने आज शुक्रवार, १२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य मराठी […]
शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
शिक्षक आमदार किशोर दराडे
![]()
शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्धशिक्षक आमदार किशोर दराडेभावी पिढी घडवण्यासाठी आपल्या अध्यापनातून उत्तमोत्तम्म उपक्रम राबवत प्रयत्नशील राहणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून देशाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रगती साधण्यासाठी, प्रयत्नशील असणारा शिक्षक हा खरा समाजाचा आधारस्तंभ असून त्याच्या असणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेत त्यांना अशैक्षणिक कामे न देता अध्यापनावर अधिकाधिक भर कसा […]
अमळनेर येथील ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल चे १०वे वार्षिक स्नेहसंमेलन
![]()
अमळनेर येथील ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल चे १०वे वार्षिक स्नेहसंमेलन “कलादर्पण” जल्लोषात संपन्न.“छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितीत सर्वांची जिंकली मने” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिवकन्या पुरस्काराने सन्मानित शाळेच्या संस्था अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संस्थेचे संचालक: श्री. अशोक पाटील, सौ. कमल पाटील, श्री . दिनेश पाटील, श्री. […]
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंगकवी संपत सरल करणार १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन..!
![]()
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंगकवी संपत सरल करणार १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन..! येत्या ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी येथे अमळनेर भरणाऱ्या १८ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंग कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मुंबई प्रेस […]
शिवाजी विद्यालय शहर शाखेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती
![]()
श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अकोला :स्थानिक हरिहरपेठ श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका श्रीमती. परमजित कौर ह्या उपस्थित होत्या.त्यांनी […]
नीलिमा जाधव ‘सन्मान कर्तुत्वाच्या ‘पुरस्काराने सन्मानित
![]()
नीलिमा जाधव यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आज दि.१२/०१/२०२४ रोजी अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे माँसाहेब जिजाऊंच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात सहकारी, महिला मंडळ,सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा “सन्मान कार्य कर्तुत्वाचा पुरस्काराने” सन्मानित केले असता सौ.नीलिमा ऋषिकेश जाधव यांना दलित-मुस्लिम मागासवर्गीय समाजातील महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी सक्रिय मदत […]

