1 min read

अमळनेर नपा चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा उत्कृष्ट कार्याचा महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी केला गौरव

Loading

अमळनेर नगर परिषदेचे मितभाषी व अभ्यासू व्यक्तिमत्व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गेल्या काही वर्षापासून अमळनेर नगर परिषदेमध्ये अनेक उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा नुकताच राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ..

सविस्तर माहिती अशी कि श्री प्रशांत सरोदे साहेब
प्रशासक तथा मुख्याधिकारी
अमळनेर नगरपरिषद
आज दि 13 जानेवारी रोजी ताज हॉटेल मुंबई येथे प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून नवभारत के शिल्पकार या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री रमेश जी बैस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले…! त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *