पाडळसरे धरणावर मुख्य गेटचे गर्डर बसविण्याचा कामास झाला प्रारंभ
![]()
पाडळसरे धरणावर मुख्य गेटचे गर्डर बसविण्याचा कामास झाला प्रारंभ मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून घेतला कामाचा आढावा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाचा एक एक टप्पा पुढे सरकत असुन पूर्वी पेक्षा धरणाचे चित्र आता पालटू लागले आहे,धरणावर नुकताच मंत्री पाटील यांच्या उपस्थितीतच मुख्य गेटचे […]
श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजन
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजेचे आयोजन करण्यात आले. मंगरूळ (ता. अमळनेर) येथील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. हिंदू शास्त्राप्रमाणे नववर्षाची सुरूवात चैत्र मासापासून होत असते. त्यात चैत्र महिन्याच्या नवरात्रीला विशेष महत्त्व असते. त्याचे औचित्य साधून […]
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगांवला संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक
![]()
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक अमळनेर प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची जळगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली बैठकीत जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा मांडला व पुढील नियोजनाची माहिती दिली संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत […]
बाभुळगाव येथे बिबट्याच्या हल्यात गाय ठार…
![]()
बाभुळगाव येथे बिबट्याच्या हल्यात गाय ठार… प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे बिबट्याच्या हल्यात गाय ठार झाल्याची घटना काल सकाळी घडली. बाभुळगाव येथील शेतकरी श्री. धनराज मुरलीधर पाटील यांच्या शेतात नेहमी प्रमाणे जनावरे ही बांधलेली असताना शिकारीच्या शोधत असलेल्या बिबट्याने जनावरांवर हल्ला चढवत एका गायीला ठार केले असून शेतात गाय […]
निसर्गाने विविधता दिली, पण आपण विषमता निर्माण केली-दर्शना पवार
![]()
निसर्गाने विविधता दिली, पण आपण विषमता निर्माण केली-दर्शना पवार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या, सानेगुरुजी विद्या मंदिर, नुतन माध्यमिक, कन्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात स्री,पुरुष समानतेच्या विचारांचा प्रभाव पडावा यासाठी संस्थेच्या वतीने शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लिंग समानता ( जेंडर इक्वालिटी) या विषयी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः कार्यशाळेचे उद्घाटन […]
झेंडा क्रांतीचा रोविला, मार्ग समतेचा दाविला…डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन : विविध कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन
![]()
झेंडा क्रांतीचा रोविला, मार्ग समतेचा दाविला…डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन : विविध कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन व वाचनातून प्रबोधनाची पहाट निर्माण केली : दलितमित्र बालासाहेब शिंदे अतनूर ( प्रतिनिधी ) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त येथील मुख्य कार्यालयात विविध सेवाभावी संस्थांसह, महिला मंडळा च्या वतीने सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने […]
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंनाअन चवदार तळ्यावरडॉ.बाबासाहेबांना आंबेडकर यांना अभिवादन
![]()
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंनाअन चवदार तळ्यावरडॉ.बाबासाहेबांना आंबेडकर यांना अभिवादन महात्मा फुले विचार अभियानकडूनअभिवादन कार्यक्रम संपन्न रायगड :स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्ताने तसेच आद्यशिवचरित्रकार महात्मा फुले यांची १९७ वी जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त महात्मा फुले विचार अभियान व फुले प्रेमीच्या वतीने […]
नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत शिक्षक मधुकर चव्हाण यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव !
![]()
नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत शिक्षक मधुकर चव्हाण यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव ! मुंबई | प्रतिनिधी : संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन तर्फे नेपाळ येथे नुकतीच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत चेंबुर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे माध्यमिक विभागाचे शिक्षक श्री मधुकर चव्हाण सर यांनी गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक या तिन्ही […]
आंधीनी गड, जिका व माय,नांदी तव्हय खरं ओ माय!
![]()
आंधीनी गड, जिका व माय,नांदी तव्हय खरं ओ माय! आर.आर.पाटील साहेब, आपल्या तातडीच्या कृतीला सॅल्युट विद्यावर्धिनी समोरील साक्री रोडवर एक खड्डा पडला होता, ‘घरनं झायं थोडं, याहीनी धाडं घोडं’ या शिर्षकाखाली समाजमाध्यमावर वाचा फोडली होती. काल रात्री 9-19 वाजता टाकलेल्या समाज माध्यमावरील पोस्टची दखल घेऊन लगेच 9-38 वाजता उद्या काम करतो म्हणून मला व्हॉटस् ॲपवर […]
मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.—
![]()
मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.—मारवड येथील कला महाविद्यालयात दि.14 एप्रिल 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते,सदर कार्यक्रम विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे आयोजित करण्यात […]

