16 Jul, 2026

सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवार च्या वतीने चिंचचे पन्ह वाटप…

Loading

सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवार च्या वतीने चिंचचे पन्ह वाटप… अमळनेर प्रतिनिधी :-अमळनेर येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवार च्या वतीने राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे यात्रे करू भाविकांचा साठी स्व. जयेश पाटील, सौ. रेखा देसले, स्व. वासुदेव चौधरी, स्व. नथू सूर्यवंशी, स्व.चंद्रकांत देसले,स्व. भिमराव […]

1 min read

आज पहाटे साक्री रोडवर मॉर्निंग वॉक वाले आले आणि गतिरोधकाचे पांढरे पट्टे पाहून हर्षमोद झाले…..

Loading

आज पहाटे साक्री रोडवर मॉर्निंग वॉक वाले आले आणि गतिरोधकाचे पांढरे पट्टे पाहून हर्षमोद झाले धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद दिले ! धुळे- ‘साक्री रोड चकाचक झाला पण गतिरोधकाने रिझल्ट काळवंडला’ या शिर्षकाखाली वृत्तपत्र व समाज माध्यमांवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. धुळे सार्वजनिक विभागातील कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या टीमने दखल घेऊन तातडीने साक्रीरोडवरील स्पीडब्रेकर वर […]

1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई चे कृतीसत्राचे आयोजन.

Loading

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई चे कृतीसत्राचे आयोजन. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांचे सन 2023- 24 चे कृती सत्र कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आले यावेळी कृती सत्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व कोकण विभाग […]

1 min read

नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे-राज्यपाल रमेश बैस

Loading

नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे-राज्यपाल रमेश बैस

1 min read

नावात काय आहे?

Loading

नावात काय आहे? मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)नावात काय आहे? असा सर्व साधारण प्रश्न विचारला जातो. पण नाम साधर्म्य असल्याने अनेकदा गोंधळ उडालेला दिसतो. राजकारणात तर निवडणूकीत एकाच नावाचे दोन – तीन उमेदवार उभे करुन मतदारात संभ्रम निर्माण केला जातो. कधी – कधी नाम साधर्म्याचा फायदा होतो तर कधी तोटाही होऊ शकतो. महाराष्ट्रात ठाकरे, पवार […]

1 min read

अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान!

Loading

अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी वर्गाचा कला शाखेचा निकाल 97.01 टक्के लागला. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या […]

1 min read

आईचा 85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस

Loading

आईचा85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस,,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील रमेश राजधर पाटील यांची काकू मुंबई येथील ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये वयाच्या 85या वर्षी वैजंता बाई पुंडलिक पाटील या कर्करोगाशी झुंज देत परिवाराने आपल्या आईचा 85 वा वाढदिवस दवाखान्यात केक कापून साजरा करून आईचा आनंद द्विगुणित केला आई ही आईच असते […]

1 min read

एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप

Loading

एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून एकात्मता परीवार व्हाटसफ गृप अस्तित्वात आला आहे..आजतागायतया गृपच्या सदस्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. व भविष्यात पण असेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचे गृपच्या अँडमीन व सदस्यांनी सांगितले..एकात्मता परिवार हा ग्रुप म्हटला […]

1 min read

जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे आरोग्य निदान शिबीर संपन्न..

Loading

दिनांक 22/5/24 रोजी आरोग्य निदान शिबीर सोबतच जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भक्त निवास ,वाडी चौक येथे संपन्न झाले ,, उष्णता अतिप्रमाणात असल्याने रक्त दात्या चा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही ,रखरखीत उन्हात ही 21 रक्त बॅग सकलन करण्यात आले,,वाडी संस्थान तर्फे श्री शशांक […]

1 min read

पत्रकार व इतर हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा

Loading

पत्रकार व ईतर हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन अकोला -: पत्रकारांवरील हल्ला प्रकरणांमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लावण्याची टाळाटाळ करणे,अकोला जिल्ह्यात खूनांचे सत्र,अवैध धंद्यांतील संरक्षणातून गुन्हेगारांना अभय या प्रकारांमुळे समाजातील निरपराध आणि पत्रकार दडपणाखाली असून कायदा,सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे. ज्येष्ठ अधिस्विकृतीधारक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?