कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!!प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!!
![]()
कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!! प्रयत्नांच्या पराकाष्टेला अखेर मिळाले यश !!!! अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील आमचे वर्गमित्र योगेश मधुकर देवरे (पाटील) याची अमेरिका येथील Granules pharmaceuticals Inc मध्ये निवड.कुटुंबामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभुमी नाही, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी योगेश चे पितृ छत्र देखील हरवले परंतु आपल्या परिस्थितीला न डगमगता परिस्थितीशी संघर्ष […]
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप अखेर जाहीर
![]()
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, […]
शिक्षणाच्या घड्याळ्यात वाजले बारा? शरद पवारसाहेबांनी शिक्षण व्यवस्थेवर केला प्रहार!
![]()
शिक्षणाच्या घड्याळ्यात वाजले बारा? शरद पवारसाहेबांनी शिक्षण व्यवस्थेवर केला प्रहार! मुख्यमंत्री साहेबांनाच लिहिले पत्र. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी घेतला पत्राचा आढावा) राज्यातील अनेक समस्यांवर व प्रश्नांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व मुख्यमंत्री महोदयांकडे नेहमीच अनेक पत्र येत असतात . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून अनेकदा या पत्रांची दखल घेऊन संबंधित विभागाकडे योग्य ती कार्यवाही कडे पाठवले […]
चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष
![]()
चांद्रयानने झेप घेताच स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) चांद्रयन ३ ने अवकाशात झेप घेताच चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करत एकच जल्लोष केलसंपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष […]
चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
![]()
चांद्रयान-3 प्रेक्षपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)चांद्रयान-३’च्या प्रक्षेपणाच्या काउंटडाउनला श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर सुरुवात झाली. सुमारे २५ तासांच्या पूर्वतयारीमध्ये लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या रॉकेटच्या विविध यंत्रणांची कसून तपासणी झाली असून, रॉकेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी द्रव इंधन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण आज, शुक्रवारी (१४ […]
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023
![]()
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका आयोजित गुणगौरव समारंभ 2023 महासंघातर्फे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण जळगाव तालुक्यातील कार्यरत खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे तरी मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणपत्रक pdf सह सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तालुका […]
अखेर मारवड- बोहरे रस्त्याचे उजळले भाग्य
![]()
अखेर मारवड- बोहरे रस्त्याचे उजळले भाग्य माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ अमळनेर-तालुक्यातील बोहरे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असताना या रस्त्याचे भाग्य आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी उजळले असून मारवड ते बोहरा रस्ता( 1600 मीटर) पर्यंत डांबरी करण करणे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी जि प […]
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत
![]()
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नविन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावेत राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मुल्य साखळी विकसीत करणे व त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे […]

