शिर्डी नगरीत संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचा सन्मान…
![]()
शिर्डी नगरीत संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचा सन्मान… ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)दै.स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रदेशाध्यक्ष- डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शिर्डी येथे रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी साई शाल व साई मुर्ती देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री नागरी पतसंस्थेचे संचालक डॉ.श्री […]
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष एस आय टी चौकशी ची शिवसेना ऊ. बा. ठा. महिला आघाडीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
![]()
*फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष एस आय टी चौकशी ची शिवसेना ऊ. बा. ठा. महिला आघाडीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी* धुळे दिनांक २७, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत धुळ्यात शिवसेना उ बा […]
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी!
![]()
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी! अमळनेर (प्रतिनिधी ईश्वर महाजन) सामाजिक बांधिलकी जोपासणारे, युवा नेतृत्वाचे प्रतीक असलेले आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे श्रीकृष्णा रामसिंग बहारे (किरणभाऊ) यांनी या दिवाळी पर्वात एक आगळीवेगळी मानवतादायी परंपरा जपली आहे. ताडेपुरा प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना […]
अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार*
![]()
*अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार* मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करणवाल ताई यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे गटविकास अधिकारी एन आर पाटील विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, विस्तार अधिकारी इधे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविलेला आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्ध […]
21 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी जागवल्या झांबरे विद्यालयातील आठवणी*
![]()
*21 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी जागवल्या झांबरे विद्यालयातील आठवणी* ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 2004 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर वीस एकवीस वर्षांपूर्वी शाळेत आपण कसे होतो, किती मस्ती करायचो, शिक्षकांच्या हातचा किती मार खायचो, या सर्व आठवणी जाग्या […]
अमळनेरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा — अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!
![]()
अमळनेरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा — अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश! अमळनेर प्रतिनिधी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा विजयी झेंडा प्रत्येक ठिकाणी रोवला जावा, शिवसेना घराघरात पोहचून पक्षाला बळकटी मिळावी या उद्देशाने दि. २६ रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याचे […]
औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी – खासदार स्मिता वाघ ₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील; मराठवाडा आणि खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ
![]()
औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी – खासदार स्मिता वाघ ₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील; मराठवाडा आणि खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ अमळनेर प्रतिनिधी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी […]
तुकडोजी महाराजांचे ग्रामतत्वज्ञान म्हणजे देशाच्या प्रगतीचा पाया – उमेश काटे पातोंड्यात ‘भारतीय संत साहित्याचा जागर’
![]()
तुकडोजी महाराजांचे ग्रामतत्वज्ञान म्हणजे देशाच्या प्रगतीचा पाया – उमेश काटे पातोंड्यात ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ अमळनेर प्रतिनिधी- देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर गाव केंद्रस्थानी ठेवून विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून सांगितले आहे. ग्राम समृद्ध व ग्राम कल्याणासाठी प्रत्येक गावात ग्रामगीतेचे पारायण झाले पाहिजे. गाव प्रगतीपथावर गेले तर देशाचा विकास साधला […]
दिवाळीनिमित्त पालिका कामगारांना भेटवस्तू देऊन केली दिवाळी गोड माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला स्तुत्य उपक्रम
![]()
दिवाळीनिमित्त पालिका कामगारांना भेटवस्तू देऊन केली दिवाळी गोड माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यंदाही राबविला स्तुत्य उपक्रम अमळनेर:-वर्षभर फक्त जनसेवा हेच कर्तव्य असणाऱ्या पालिकेच्या विविध कामगारांना भेटवस्तू देऊन सत्कार करत त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात राबविला. गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाने हा उपक्रम ते […]
गजानन नामाचा जयघोषात अमळनेरहून निघाली १३वी शेगांव पायीवारी!” शिस्त, भक्तिभाव आणि उत्साहात भाविकांचा सहभाग — संत गजानन महाराजांच्या कृपेने अमळनेर दुमदुमले
![]()
“गजानन नामाचा जयघोषात अमळनेरहून निघाली १३वी शेगांव पायीवारी!” शिस्त, भक्तिभाव आणि उत्साहात भाविकांचा सहभाग — संत गजानन महाराजांच्या कृपेने अमळनेर दुमदुमले अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात “गजानन महाराज की जय!” या गगनभेदी घोषात अमळनेरहून १३वी शेगांव पायीवारी भक्तिभावाने आणि उत्साहात मार्गस्थ झाली. दादासाहेब जी. एम. […]

