22 May, 2026

नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.
पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे.

Loading

नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी): संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई यांच्या विविध विभागांकडून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संरक्षण व्हावे म्हणून विविध नैतिक शिक्षणाचे उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाची स्पर्धा परीक्षा. इयत्ता पाचवीसाठी […]

1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या *राज्यातील शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती , ती पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि आमदार जयंत आसगावकर साहेब […]

1 min read

या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली -डॉक्टर यशवंत मनोहर
………………………………………..
दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा समारोप

Loading

या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली -डॉक्टर यशवंत मनोहर………………………………………..दोन दिवसीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचा समारोप तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे ऐतिहासिक पद्धतीने अत्यंत जल्लोषात दि. 3 एप्रिल रोजी संपन्न झाले. या साहित्य संमेलनाने बहुजन समाजाला दिशा मिळाली आहे. बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी, श्रोत्यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थिती दिली आहे. त्यातून मोठे […]

1 min read

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर करा

Loading

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर करा ओबीसी शिक्षक असोसिएशनची मागणी.. अमळनेर प्रतिनिधीआधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हि मुल्ये भारतातच नाही तर विश्वात रुजविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी जिवाची बाजी लावली […]

1 min read

विप्रो कंपनीच्या संतुर साबण फसवणुक प्रकरणी सात आरोपीतांना निष्पन्न करुन तीन आरोपींना अटक
यांचे कडुन १८,५६,४००/-
रु. कि. चा संतुर साबण ३२५ बॉक्स हस्तगत ..
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांचे वरिष्ठाकडून अभिनंदन

Loading

विप्रो कंपनीच्या संतुर साबण फसवणुक प्रकरणी सात आरोपीतांना निष्पन्न करुन तीन आरोपींना अटक यांचे कडुन १८,५६,४००/-रु. कि. चा संतुर साबण ३२५ बॉक्स हस्तगत .. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांचे वरिष्ठाकडून अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी दि.०४/०१/२०२३ रोजी ०३.४५ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील विप्रो कंपनी येथुनआरोपीतांनी नावे वाहनाचे क्रमांक बदलवुन संतुर साबण किंमत रुपये ३३,०२,६७८.४०/- […]

1 min read

कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान

Loading

कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान सात्रळ / प्रतिनिधीबाबासाहेब वाघचौरेराहुरी तालुक्यातील सात्रळ येथील याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व सात्रळचे भूमीपुत्र कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय रयत सेवक संघाचे माजी सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर यांनी केले.याप्रसंगी मुंबई येथील हायबर टेक्नोक्रैट प्रायव्हेट […]

1 min read

आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरी
लवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील

Loading

आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरीलवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील ठाणे,भिवंडी(प्रतिनिधी) भिवंडी शहरातील सत्य वार्ता टीव्ही न्यूज व साप्ताहिक विश्व का सामना यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम नवमी जयंती निमित्ताने आपल्या कामतघर परिसरातील १० बचत […]

1 min read

ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात दोन देवस्थाने होणार विकसित

Loading

ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात दोन देवस्थाने होणार विकसित नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडयातील माहिजीदेवी देवस्थानाचा समावेश-आ.अनिल पाटील अमळनेर-मतदारसंघात जनहितार्थ विकास कामांसोबतच धार्मिक देवस्थानांचाही कायापालट व्हावा या उद्देशाने तालुक्यातील दोन देवस्थांनाना ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत निधीस मंजुरी मिळविण्यात आ.अनिल भाईदास पाटील यांना यश आले असून या योजनेंतर्गत नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडा […]

1 min read

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम,

Loading

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम, नाशिक (दि.३१/०३/२०२३) एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तीं यांची जयंती असुन १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन […]

1 min read

अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर
लावून मानवी जीवन केले सुरक्षित

Loading

अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टरलावून मानवी जीवन केले सुरक्षित डीवायएसपी राकेश जाधव यांची संकल्पना : सहज फाउंडेशन व आरटीओ जळगावचा उपक्रम अमळनेर, दि. ०४ : अपघात घडू नयेत व मानवी जीवन वाचावे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या १६५ ट्रॅक्टर्स व ट्रॉल्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?