24 Apr, 2026

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ;
सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात

Loading

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ;सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. अमोल बाळासाहेब खाडे, […]

1 min read

लग्नाची विस वर्षे…..

Loading

प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते. आयुष्याच्या काही टप्प्यावर ती आई, बहीण, मुलगी या नात्यातून पाठीशी उभी राहते. मात्र स्त्री जेव्हा पत्नी होते तेव्हा ती आयुष्यच काय सात जन्म साथ सोडत नाही.समाजाने निर्माण केलेलं हे नातं वैवाहिक जीवनात कधी एकरूप होऊन जातं हे तिच्या पतीलाही कळत नाही. कुणाच्या घरची मुलगी अथवा बहीण जेव्हा लग्नानंतर तुमची […]

1 min read

वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण !….

Loading

वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण !…. झाडे लावा – झाडे जगवा – पर्यावरण वाचवा : बी.एम.सैंदाणे [ अध्यक्ष कृष्ण गीता नगर ] मान्यवरांना छत्रपती संभाजीराजे व महात्मा बळीराजा यांचा अनमोल ग्रंथ देऊन स्वागत !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वराज्याचे दाखले धनी – […]

1 min read

मंगळग्रह मंदिरात अनुभवली अलौकिक मनः शांती

Loading

मंगळग्रह मंदिरात अनुभवली अलौकिक मनः शांती वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे श्रीनित्यप्रभात मंगलाभिषेक केल्यानंतर मनाला अलौकिक मनःशांती लाभली असून मन प्रसन्न झाले आहे .मंदिरात स्वच्छ , सुंदर व प्रसन्न वातावरणात सकारात्मक उर्जेची अनुभूती मिळाली . मी जरी अधिकारी असलो तरी धर्म व अध्यात्मावर माझी श्रद्धा आहे […]

1 min read

ग्रह,चंद्र ,सूर्य , तारे !अवकाशावर बोलू काही! कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण पिंपळे आश्रम शाळेत…..

Loading

ग्रह,चंद्र ,सूर्य , तारे !अवकाशावर बोलू काही! कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण पिंपळे आश्रम शाळेत श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सुअ पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु.येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली पासून तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भूगोल दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या […]

1 min read

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 हा दिवस भूगोल तज्ञ श्री चंद्रशेखर देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आजचा दिवस भूगोल दिन साजरा

Loading

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 हा दिवस भूगोल तज्ञ श्री चंद्रशेखर धोंडीराम देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आजचा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी आश्रम शाळेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात भूगोल दिनानिमित्ताने विविध […]

1 min read

ब्राम्हणशेवगे येथे केअरिंग फ्रेंड्स आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे मदतीने बांधबंदिस्ती कामांचा शुभारंभ.
संक्रातीच्या दिवशी वडाचे झाड लाऊन जलसंधारण कामांची सुरुवात.

Loading

ब्राम्हणशेवगे येथे केअरिंग फ्रेंड्स आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे मदतीने बांधबंदिस्ती कामांचा शुभारंभ.संक्रातीच्या दिवशी वडाचे झाड लाऊन जलसंधारण कामांची सुरुवात. चाळीसगाव / प्रतिनिधीचाळीसगाव तालुक्यात भुजल अभियानाच्या माध्यमातून 34 गावांमध्ये जलसंधारण व पर्यावरण रक्षणाची कामे सामाजिक संस्था कंपनींच्या मदतीने गुणवंतदादा सोनवणे यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून सुरु आहेत.ब्राम्हणशेवगे येथेही गेली सात वर्षापासून नालाखोलीकरण व रुंदीकरण,एक गाव एक तलाव […]

1 min read

कोंडाजी व्यायामशाळा व मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मकर संक्रांतीनिमित्त कुस्त्यांची दंगल

Loading

अमळनेर : दरवर्षाप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्था व कोंडाजी व्यायाम शाळा पैलाड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. या दंगलीत भैय्या पहिलवान चाळीसगाव, सागर पहेलवान येवला, संदीप पहिलवान गोंडगाव, संदीप पहिलवान धरणगाव, पवन पहिलवान अमळनेर, कल्पेश विसावे धरणगाव या कुस्तीविरांनी विजयश्री मिळवली .या दंगलीत चाळीसगाव, धुळे,मालेगाव, […]

1 min read

मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांति निमित्त पतंगाची सजावट

Loading

मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांति निमित्त पतंगाची सजावट अमळनेर-(जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळग्रह मंदिर येथे मकर संक्रांति निमित्त मंदिरातील गाभाऱ्यात पतंगांची सजावट करण्यात आली. विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत होते. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेतात आलेल्या […]

1 min read

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी

Loading

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तालुक्यातील पिंपळे गावात अखेर आली गावात ‘ लालपरी ‘ विध्यार्थ्यांनी मागणी लावून धरल्याने पिंपळे बु।। ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्यावर गावात एस.टी. सुरू झाली आज पहिल्या दिवशी गावात एसटी आल्यावर गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक किलोमीटर फाट्यावर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?