अमळनेरला भव्य अँक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीर
सुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, अमळनेर यांचा उपक्रम…
![]()
अमळनेरला भव्य अँक्युप्रेशर, सुजोक थेरपी शिबीरसुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार, अमळनेर यांचा उपक्रम… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थानचे डॉक्टरांद्वारे उपचार रसिर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था (रजि.) हनुमानगढ, राजस्थान येथील अँक्युप्रेशर थेरेपीस्ट थेरेपीस्ट महेंद्र पिताणी (D.A.T. in Acu), थेरेपीस्ट एम. आर. डॅऊकियां (DA.T. In Acu), व त्यांचे सहकारी यांच्या […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे हनुमान मंदिर चिंचखेडा बु. येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेशभाऊ पाटील जि. प. सदस्य जळगाव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. लक्ष्मीबाई तायडे सरपंच चिंचखेडा उपसरपंच अर्जुन इंगळे, […]
खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अमळनेर येथील साहित्यिक गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण पुरस्कार…
![]()
खानदेश साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अंमळनेर येथील गोकुळ बागुल यांच्या “ज्वारी म्हणी माय” या अहिराणी कथासंग्रहाला खानदेश साहित्य भूषण हा पुरस्कार 2023 साठी देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल ,तसेच पाच हजार रुपये बक्षीस “स्वर्गीय दगाजी राव फकिरा शिंदे ” च्या स्मरणार्थ देण्यात आला .पुरस्कार धुळ्याचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माननीय रोहिदास […]
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड….
![]()
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड…. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत आयोजित १९ वर्षाआतील मुले-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेत अमळनेर येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा पहिलवानांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयातील खेळाडू १९ […]
डिजिटल मिडियावर निर्बंध आणण्याची सरकारची तयारी,माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे नियम सरकारने मागे घ्यावेत
![]()
डिजिटल मिडियावर निर्बंध आणण्याची सरकारची तयारी माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे नियम सरकारने मागे घ्यावेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मागणी मुंबई – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आणलेले माहिती तंत्रज्ञान नियम – २१ हे डिजिटल मिडियावर निर्बंध आणणारे आणि माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारे असल्याने हे नियम सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी मराठी […]
जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न.
![]()
जि.प.शाळा थोरगव्हाण येथे बाल आनंद मेळावा संपन्न. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर अत्यानंद !.. विद्यार्थ्यांचे व्यवहारीक व गणितीय ज्ञान वाढणार !… – मुख्या. महेंद्र देवरे. प्रतिनिधी – निलेश धर्मराज पाटील सर यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे बाल आंनद मेळावा मोठ् उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद भालेराव व प्रमुख […]
मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ,पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी
![]()
मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन – हॉप ऑफ बसची […]
प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही- अरुण भाई गुजराथी बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप
![]()
प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही: अरुण भाई गुजराथी[ बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप ] ” प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती असून निवृत्ती नाही.” असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी यांनी काढले .परमश्रद्धेय स्वातंत्र्यसैनिक शाह गोवर्धनदास भिकारीदास उर्फ बाबाजी […]
धनदाई महाविद्यालयाचे खेडी येथे श्रमसंस्कार शिबिर
![]()
धनदाई महाविद्यालयाचे खेडी येथे श्रमसंस्कार शिबिर अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच खेडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात संपन्न झाले. या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले खेडी गावचे जवान श्री.शरद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष […]
बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन
![]()
बोरअजंती येथे जितेंद्र महाजन यांचे शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन बोरअजंती येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहभागी विद्यार्थ्यांचे विषेश हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बोरअजंती येथे आयोजन दिनांक १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे.सदर राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार […]

