21 Apr, 2026

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे२४ डिसेंबर ग्राहक दिन साजरा करणे बाबत बैठक संपन्न”

Loading

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे२४ डिसेंबर ग्राहक दिन साजरा करणे बाबत बैठक संपन्न” अमळनेर दिनांक १७ डिसेंबर २०२२-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची बैठक आज रोजी संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीस ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी व आद्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या फोटोस मल्ल्यार्पण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मध्य महाराष्ट्र […]

1 min read

डॉ सिमा साळवे
यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ जाहीर

Loading

डॉ. सिमा शरद साळवेयांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ जाहीर RHTC पैठण येथील डॉ. सिमा शरद साळवे यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ चा जाहीर करण्यात आला.औरंगाबाद वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तर्फे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३साठी डॉ.सिमा शरद साळवे यांनी कोरोना काळात […]

1 min read

प्रतिष्ठा फाऊंडेशनच्या
राज्यस्तरीय प्रतिष्ठा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन-तानाजीराजे जाधव

Loading

प्रतिष्ठा फौंडेशनच्याराज्यस्तरीय प्रतिष्ठा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना ‘प्रतिष्ठा फौंडेशन’च्या वतीने ‘पुरस्कार’ देवून सन्मानीत केले जाते. गेली सहा वर्षे प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम तासगाव येथे होत आहे. पुरस्काराचे हे ७ वे वर्ष आहे. रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे.

1 min read

दलित पँथरची बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती जाहीर.

Loading

दलित पँथरची बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती जाहीर. मुंबई, दि.१५ :- (मर्बाल हिल वर्षा निवास्थानी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.घनश्याम भोसले व शिष्टमंडळाची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांचे आदेशाने दलित पँथर संघटनेची युती जाहीर करून दलित पँथर संघटनेचा बाळासाहेबांची शिवसेना […]

1 min read

विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे — कांता पाटील

Loading

विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे — कांता पाटील कोणत्याही गोष्टीचा तार्किक विचार करणं म्हणजे विज्ञान — सपना पाटील गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी… धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आयोजित विज्ञान, कला आणि कार्यानुभवाच्या प्रदर्शनाला गावातील विविध शाळांनी सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.याबाबत सविस्तर माहिती अशी की;गुड शेपर्ड स्कुलमध्ये […]

1 min read

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा

Loading

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, […]

1 min read

निवडणूक मैदानातील पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न

Loading

निवडणूक मैदानातील पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे यांचा पलटवार अमळनेर-निवडणूक मैदानातील पराभव जिव्हारी लागल्याने आपले दुखणे तरुणाईच्या मैदानी खेळास टार्गेट करून काढण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चालविला असून असले खेळ चालविल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देणारा असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला […]

1 min read

अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा,वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ

Loading

अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ सुयोग महिला मंडळाची जय्यत तयारी सुरू अमळनेेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-आपले माहेर म्हणजे विवाह झालेल्या लेकींसाठी नंदनवनच,अश्या विवाह झालेल्या वाणी समाजातील शेकडो लेकींचा स्नेहमेळाच अमळनेरात भरणार असून यामुळे या लेकींना माहेरी येण्याची मोठी ओढच लागली आहे,या सोहळ्याची जय्यत तयारी अमळनेरला सुरु झाली आहे.लाडशाखीय वाणी […]

1 min read

साउली…

Loading

साउली… अहोरात्र…साथ देते…सगळे वार, झेलते…!हळूंच कुरवळते…मज,कधी न भुलतेे…! कीती गेले,सोडून ते…मज नाही,आठवती…!मायेचा, हात ठेवते…ती रोज,खांद्या वरती…! वादळात उभी अशी…कडा होउनी, ती जशी…!तो,अहं:कार मुळाशी…जराही नसे, तिच्याशी..! अंर्तमनांत माझ्या ती…श्वासात, भिनत जाते…!बळ जगण्याचे देते…अफाट…संकटाशी ती…! अशी,सार्मथ्यं शाली …माझी,”साउली”…इथे,जीवन वाहते…!‘शेवटी’….मज,सरणांवरती…का, सोडून जाते…! बबनराव वि.आराखगांगलगाव,बुलडाणा7875701806

1 min read

मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या – शशिकांत हिंगोणेकर

Loading

मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या – शशिकांत हिंगोणेकर प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – ” मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या आहेत.” सुप्रसिद्ध बाल साहित्यिका मायाताई धुप्पड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे प्रेरक संस्थापक आधारस्तंभ सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते निवासस्थानी शाल व फुलांचा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?