23 Apr, 2026

मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांति निमित्त पतंगाची सजावट

Loading

मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांति निमित्त पतंगाची सजावट अमळनेर-(जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळग्रह मंदिर येथे मकर संक्रांति निमित्त मंदिरातील गाभाऱ्यात पतंगांची सजावट करण्यात आली. विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत होते. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेतात आलेल्या […]

1 min read

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी

Loading

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तालुक्यातील पिंपळे गावात अखेर आली गावात ‘ लालपरी ‘ विध्यार्थ्यांनी मागणी लावून धरल्याने पिंपळे बु।। ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्यावर गावात एस.टी. सुरू झाली आज पहिल्या दिवशी गावात एसटी आल्यावर गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक किलोमीटर फाट्यावर […]

1 min read

भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. चंद्रकांत नवपुते

Loading

भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. चंद्रकांत नवपुते गेवराई प्रतिनिधी बहुजनांचे महानायक , क्रांतीकारक नेत्यांच्या विचारांशी निगडित आसलेली संघटना म्हणजे “भारतीय भटके विमुक्त आदिवासी एस. बी. सी.ओबीसी संघर्ष महासंघ,, होय ही संघटना महाराष्ट्र राज्याच्या विविध काना कोप-यात भटके, विमुक्त, आदिवासी,एस. बी. सी.ओ.बी.सी. बहुजन चळवळीसाठी काम करत असुन या संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे औरंगाबाद […]

1 min read

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून

Loading

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात मुंबई दि 15 : ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. टाटा […]

1 min read

33 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत, डोंबिवली येथे इंडियन आर्मी दिनाचे औचित्य साधून भव्य हेल्मेट रॅली चे आयोजन

Loading

33 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत, डोंबिवली येथे इंडियन आर्मी दिनाचे औचित्य साधून भव्य हेल्मेट रॅली चे आयोजन मुंबई ठाणे (मनिलाल शिंपी)::रविवार दिनांक 15 / 01 / 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता डोंबिवली वाहतूक विभाग,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट व डोंबिवली एनफिल्ड क्लब, डोंबिवली रायडर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती करिता डोंबिवली वाहतूक […]

1 min read

बेवारस प्रेतांच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टिम

Loading

बेवारस प्रेतांच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टिम सु-लक्ष्मी बहुद्देशिय संस्थेच्या वतीने मदतकार्य सिल्लोड शहर पोलीस ठाणे २/२०२३ कलम १७४ सी आर. पी. सी. प्रमाणे दाखल असुन सदर मयत हा सिल्लोड येथील शिवसेना भवन कार्यालयासमोर आजारी अवस्थेत असल्याने त्यास पोलीसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात घाटी औरंगाबाद येथे उपचारकामी दाखल केले होते. परंतु दि.०६-०१-२०२३ रोजी उपचारादरम्यान घाटी रुग्णालय […]

1 min read

बाभुळगाव येथे हरीनामांच्या गजरात अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सांगता.कालाच्या कीर्तनात मंत्रमुग्ध बाभुळगाव

Loading

बाभुळगाव येथे हरीनामांच्या गजरात अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सांगता.कालाच्या कीर्तनात मंत्रमुग्ध बाभुळगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथे दरवर्षी प.पू. संत श्री माणिक स्वामी महाराज व प.पू. श्री दौलत स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रमाणे सप्ताहाची सुरुवात होत असते.प.पू. श्री माणिक स्वामी महाराज व प.पू. श्री दौलत स्वामी महाराज हे बाभुळगाव व परिसरातील […]

1 min read

डॉं अविनाश जोशी यांचा म.वा. मंडळातर्फे सत्कार

Loading

अमळनेर- अमळनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ.अविनाश जोशी यांचा सत्कार ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या जळगांव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म.वा. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी खालील उपस्थितबन्सीलाल भागवत ,शरद सोनवने ,नरेंद्र निकुंभ ,श्यामकांत भदाणे , अजय केले ,पी बी भराटे ,श्याम पवार ,सोमनाथ ब्रम्हे ,सुरेश माहेश्वरी ,वसुंधरा लांडगे ,स्नेहा ऐकतारे,साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे नायब तहसीलदार यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन

Loading

आज दिनांक 14/01/2023 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते (नायब तहसीलदार तहसील कार्यालय धरणगाव).व सौ.अंजना लक्ष्मण सातपुते,श्री.प्रज्वल लक्ष्मण सातपुते (आयटी इंजिनियर) यांनी सदिच्छा भेट दिली.मा.रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते यांच्या कडून सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना मिष्ठान्न भोजन दिले.यावेळी […]

1 min read

विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिक
मुकुंद सपकाळे

Loading

विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिकमुकुंद सपकाळे जळगाव – मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराने मराठवाड्याचीच नव्हे तर सार्‍या भारतीय समाजव्यवस्थेची स्वतंत्र अशी ओळख शिक्षणाच्या दृष्टीकोनातून जगभर पसरत नव्या पिढीला आपला नवा विचार, नवी जाणिव, नव्या महत्त्वकांक्षा प्राप्त झाल्याचे लक्षात येते. विद्यापीठ नामांतरासाठी त्याग, बलिदान करीत समाजातील कुजलेल्या मानसिकतेला सडेतोड उत्तर देत विद्यापीठ नामांतर हे सामाजिक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?