डॉं अविनाश जोशी यांचा म.वा. मंडळातर्फे सत्कार
![]()

अमळनेर- अमळनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ.अविनाश जोशी यांचा सत्कार ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या जळगांव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म.वा. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी खालील उपस्थित
बन्सीलाल भागवत ,शरद सोनवने ,नरेंद्र निकुंभ ,श्यामकांत भदाणे , अजय केले ,पी बी भराटे ,श्याम पवार ,सोमनाथ ब्रम्हे ,सुरेश माहेश्वरी ,वसुंधरा लांडगे ,स्नेहा ऐकतारे,साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर ,हेमंत बाळापुरे हे उपस्थित होते.

