मुंबईत अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन
![]()
मुंबईत अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन “एकच मिशन जुनी पेंशन” च्या घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले मुंबई (मनिलाल शिंपी) जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत आज मुंबईत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी आंदोलन केले.चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या […]
आधी दर्शन ‘मंगळा’चे नंतर जिल्हा बँक अध्यक्षपदाचा घेणार चार्ज-संजय पवार.
![]()
आधी दर्शन ‘मंगळा’चे नंतर जिल्हा बँक अध्यक्षपदाचा घेणार चार्ज-संजय पवार. अमळनेर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अतिशय चुरस निर्माण होऊन संजय मुरलीधर पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. पवार यांनी या निवडीनंतर सर्वप्रथम श्री मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मी निवडणुकीआधीही श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनाला आलो होतो. […]
आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…
गटशिक्षणाधिकारी
विश्वासराव पाटील
पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा..
रावसाहेब पाटील
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
![]()
आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…गटशिक्षणाधिकारीविश्वासराव पाटील पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा.. रावसाहेब पाटीलजिल्हाध्यक्षमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येऊन जुनी पेन्शनसाठी आज दुसऱ्या दिवशी कर्मचारी व महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.गेल्या अनेक वर्षात कर्मचाऱ्यांना फक्त शासनाने आश्वासन दिले त्यांच्या न्याय मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात […]
हर्षदा वाघ उद्योजक पुरस्काराने सन्मानित
![]()
हर्षदा वाघ उद्योजक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधीमौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन जळगांव यांच्या वतीने अल्पबचत सभागृह जळगांव येथे आज हर्षदा निलेश वाघ यांना विद्युत क्षेत्रात महिला कॉन्ट्रॅक्टर उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षदा निलेश वाघ यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनने घेतली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात […]
के.सी.ई.सोसायटी संचलित मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक शिक्षिका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जुन्या पेंशनसाठी आंदोलन…
![]()
१नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील शासकीय- निमशासकीय कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या एकमुखी मागणीसाठी कालपासून संपूर्ण राज्यात राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून येथील के.सी.ई.सोसायटी संचलित मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक शिक्षिका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत.
बौद्ध साहित्य संस्थेच्या जीवन गौरव पुरस्कारार्थ ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांची निवड
![]()
बौद्ध साहित्य संस्थेच्या जीवन गौरव पुरस्कारार्थ जयसिंग वाघ यांची निवड जळगाव :- बौद्ध साहित्य संस्था संचालित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र तर्फे २ व ३ एप्रिल रोजी ३ रे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे घेण्यात येत आहे , यात महाराष्ट्रातील दहा साहित्तिकाना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे , त्यात जळगाव येथील […]
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपला धरणगावात उस्फूर्त प्रतिसाद !…
![]()
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपला धरणगावात उस्फूर्त प्रतिसाद !… एकच मिशन – जुनी पेन्शन : नाना पाटील [ जिल्हा सरचिटणीस -जुनी पेन्शन हक्क संघटन, जळगाव जिल्हा ] जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी आहे – पंजाबराव पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारच्या सर्व […]
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ठेवावी या मागणीस आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा
![]()
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ठेवावी या मागणीस आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा. जळगांव प्रतिनिधी सध्या सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचा-यांच्या संघटनानी आपल्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीचा जुन्या पेन्शन योजने संदर्भातील सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला आणि आंदोलनाला […]
जुनी पेन्शनसाठी अमळनेरला अनेक संघटना व कर्मचारी आज पासून संपावर…..
![]()
जुनी पेन्शनसाठी अनेक संघटना आज पासून संपावर….. अनेक संघटनांनी जुनी पेन्शन साठी दिला पाठिंबा..। अमळनेर प्रतिनिधी- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले कर्मचारी व 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी अमळनेर येथे तहसील कार्यालय समोर जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने व सर्व संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी […]
ग्लोबल लीडर्सच्या यादीत आदित्य ठाकरे
![]()
ग्लोबल लीडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह भारतातील सहा जणांची नावे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समाविष्ट केली आहेत.महाराष्ट्रातील राजकारणातील एक अग्रगण्य नाव व ठाकरे कुटुंबातील नेतृत्व याच्या या यशाबद्दल उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी […]

