1 min read

के.सी.ई.सोसायटी संचलित मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक शिक्षिका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जुन्या पेंशनसाठी आंदोलन…

Loading

१नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील शासकीय- निमशासकीय कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या एकमुखी मागणीसाठी कालपासून संपूर्ण राज्यात राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून येथील के.सी.ई.सोसायटी संचलित मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक शिक्षिका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *