1 min read

जुनी पेन्शनसाठी अमळनेरला अनेक संघटना व कर्मचारी आज पासून संपावर…..

Loading

जुनी पेन्शनसाठी अनेक संघटना आज पासून संपावर…..

अनेक संघटनांनी जुनी पेन्शन साठी दिला पाठिंबा..।

अमळनेर प्रतिनिधी- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले कर्मचारी व 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी अमळनेर येथे तहसील कार्यालय समोर जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने व सर्व संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी यांनी धरणे आंदोलन केले.
जुनी पेन्शनच्या संदर्भात अनेक घोषणा देऊन महसूल विभागाच्या परिसर दणदणून गेला…
यावेळी संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करत आपले मत व्यक्त केले.
यावेळी टीडीएफ संघटनेचे पदाधिकारी, माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदाधिकारी,कला अध्यापक संघटनेचे पदाधिकारी, समता शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी संघटनेचे पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी,
आरोग्य विभागाचे व पदाधिकारी व कर्मचारी, नगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस अनेक पेन्शन पीडित बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होतेच पण पेन्शन या न्याय मागणीसाठी अनेक पेन्शन पात्र बंधू-भगिनींनीही पाठिंबा देत धरणे आंदोलन यशस्वी केले व उद्यापासूनही जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळेस माध्यमिक पतपेढीचे संचालक व मुख्याध्यापक तुषार बोरसे, सामाजिक कार्यकर्ते व मुख्याध्यापक रणजित शिंदे, काँग्रेस पक्षाचे डॉ अनिल शिंदे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे ,जुनी पेन्शन संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ कुणाल पवार, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, कलाध्यापक संघटनेचे आर.डी चौधरी, सनेर सर,अमित पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे सुशील भदाणे, शिक्षक भारती संघटनेचे आर जे पाटील, विविध पेन्शन पीडीत बंधू-भगिनींनी ही आपले मनोगत व्यक्त केले…

यावेळेस मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी तालुका अध्यक्ष एम.ए पाटील, क्रीडा संघटनेचे एस.पी वाघ, निवृत्ती पाटील,
ओबीसी संघटनेचे ईश्वर महाजन, हिंदी अध्यापक मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील ,डॉ किरण निकम, प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी देवळी गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील ,
भूगोल संघटनेचे मुकेश पाटील, दीपक सोनवणे, दीपक महाजन, ए.बी.धनगर सर,समाधान पाटील ,विकास चौधरी, जितेंद्र करंदीकर, दीपक पाटील ,निलेश विसपुते, आशिष पवार ,यशोदा महाले, राहुल पाटील ,रोहित तेले, उमाकांत हिरे ,जगदीश पाटील, पाकीजा पिंजारी, दिपाली पवार, रूपाली पवार, गवळी मॅडम, मधुकर चौधरी ,संजय पाटील, मनीषा पाटील, मनीषा गवते, मकरंद निळे, कैलास पाटील ,भिकन पाटील, गायत्री पाटील, योगिता साळुंखे, योगिता वाघ ,
जुनी पेन्शन संघटनेचे प्रभुदास पाटील,
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर ,अनिल महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, एन.जी.देशमुख,, कु-हे मुख्याध्यापक सिसोदे सर, अविनाश पाटील,डिगंबर सैंदाणे,विलास पाटील,महेंद्र रामेशे,जितेंद्र ठाकुर,प्रविण पाटील, विवेक सुर्यवंशी,ज्ञानेश्वर भिला पाटील,देविदास माळी,महेश ठाकूर,जितेंद्र बोरसे सह कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तलाठी संघटनेचे व महसूल संघटनेचे व आरोग्य संघटनेचे, अंगणवाडी संघटनेचे व नगरपालिका संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळेस मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी तालुका अध्यक्ष एम.ए पाटील, क्रीडा संघटनेचे एस.पी वाघ, निवृत्ती पाटील,
ओबीसी संघटनेचे ईश्वर महाजन, हिंदी अध्यापक मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील ,डॉ किरण निकम, प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी ,राहुल पाटील ,
भूगोल संघटनेचे मुकेश पाटील, दीपक सोनवणे, दीपक महाजन, समाधान पाटील ,विकास चौधरी, जितेंद्र करंदीकर, दीपक पाटील ,निलेश विसपुते, आशिष पवार ,यशोदा महाले, राहुल पाटील ,रोहित तेले, उमाकांत हिरे ,जगदीश पाटील, पाकीजा पिंजारी, दिपाली पवार, रूपाली पवार, गवळी मॅडम, मधुकर चौधरी ,संजय पाटील, मनीषा पाटील, मनीषा गवते, मकरंद निळे, कैलास पाटील ,भिकन पाटील, गायत्री पाटील, योगिता साळुंखे, योगिता वाघ ,
जुनी पेन्शन संघटनेचे प्रभुदास पाटील,
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर , अविनाश पाटील,डिगंबर सैंदाणे,विलास पाटील, विवेक सुर्यवंशी,ज्ञानेश्वर भिला पाटील,देविदास माळी,महेश ठाकूर,जितेंद्र बोरसे सह कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तलाठी संघटनेचे व महसूल संघटनेचे व आरोग्य संघटनेचे, अंगणवाडी संघटनेचे व नगरपालिका संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळेस मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी तालुका अध्यक्ष एम.ए पाटील, क्रीडा संघटनेचे एस.पी वाघ, निवृत्ती पाटील,
ओबीसी संघटनेचे ईश्वर महाजन, हिंदी अध्यापक मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील ,डॉ किरण निकम, प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी ,राहुल पाटील ,
भूगोल संघटनेचे मुकेश पाटील, दीपक सोनवणे, दीपक महाजन, समाधान पाटील ,विकास चौधरी, जितेंद्र करंदीकर, दीपक पाटील ,निलेश विसपुते, आशिष पवार ,यशोदा महाले, राहुल पाटील ,रोहित तेले, उमाकांत हिरे ,जगदीश पाटील, पाकीजा पिंजारी, दिपाली पवार, रूपाली पवार, गवळी मॅडम, मधुकर चौधरी ,संजय पाटील, मनीषा पाटील, मनीषा गवते, मकरंद निळे, कैलास पाटील ,भिकन पाटील, गायत्री पाटील, योगिता साळुंखे, योगिता वाघ ,
जुनी पेन्शन संघटनेचे प्रभुदास पाटील,
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर ,कैलास पाटील, अविनाश पाटील,डिगंबर सैंदाणे,विलास पाटील, विवेक सुर्यवंशी,ज्ञानेश्वर भिला पाटील,देविदास माळी,महेश ठाकूर,जितेंद्र बोरसे,आर.बी शिंदे,समाधान पाटील, देवेंद्र महाजन सह कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तलाठी संघटनेचे व महसूल संघटनेचे व आरोग्य संघटनेचे, अंगणवाडी संघटनेचे व नगरपालिका संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *