अमळनेरला इफ्तार पार्टीत
हिंदू मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय एकात्मेचा संदेश….
![]()
अमळनेरला इफ्तार पार्टीतहिंदू मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय एकात्मेचा संदेश…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन पाचपावली मंदिरा समोर पोलीस कवायत मैदानावर करण्यात आली.सविस्तर माहिती अशी कि रमजान महिन्यात आपले मुस्लिम समाज बांधव यांचा रोजा उपवास असतात. त्याअनुषंगाने हिंदू मुस्लिम समाज एकता म्हणून आज दिनांक २०-०४-२०२३ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता पाच पावली देवी चौक […]
जि.प.शाळा न.१ धरणगांव शाळेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा…
![]()
जि.प.शाळा न.१ धरणगांव शाळेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा… मुख्याध्यापकांनी केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा !….. शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व आजी – माजी शिक्षकांनी दिला आठवणींना उजाळा !… धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगांव – आज दि.२०/०४/२०२३ रोजी धरणगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या १ नंबर शाळेत शाळा पूर्व तयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेत […]
एस जे इन्स्टिट्यूट कडून उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांचा सत्कार
![]()
एस जे इन्स्टिट्यूट कडून उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांचा सत्कार धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – तालुक्यातील साळवे हायस्कूलचे उपक्रम शिक्षक श्री सुधाकर मोरेसर यांचा आज एस जे इन्स्टिट्यूट कडून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री मोरेसरांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर आईचे पार्थिव शरीर गोदावरी मेडीकल काँलेजला देहदान दिले ईतकेच नव्हे तर […]
रेखा वाल्मीक मराठे(पाटील) लिखित चतुरंग व फुलामुलांची शाळा या काव्यसंग्रहाचे २९ एप्रिलला प्रकाशन सोहळा….
![]()
खान्देश साहित्य संघ शाखा अमळनेर आयोजित प्रकाशन सोहळा…..आपणास आग्रहपूर्वक निमंत्रित करतो की,सौ रेखा वाल्मीक मराठे(पाटील) लिखित चतुरंग व फुलामुलांची शाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा…. खान्देश साहित्य संघ शाखा-अमळनेर तर्फे दिनांक २९/०४/२०२३वार शनिवार, सायं- ४.३०वाजता…. रोटरी हॉल पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल अमळनेर येथे आयोजित केलेला आहे.तरी आपण अवश्य यावे ही नम्र विनंती….……..आयोजक……खान्देश साहित्य संघ […]
भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पुणे येथे घेतली भेट
![]()
भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पुणे येथे घेतली भेट भारताचे माजी परराष्ट्र सचिव तथा सदस्य मानवाधिकार आयोग भारत सरकार डॉ.ज्ञानेश्वर मुळे साहेब यांची नुकतीच पुणे येथील रॉयल्टी हॉटेल येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच भेट घेतली याप्रसंगी याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अध्यक्ष […]
११ मे “महात्मा दिन” देशभरात साजरा करावा- महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड
![]()
११ मे “महात्मा दिन” देशभरात साजरा करावा- महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड श्री संत सावता माळी युवक संघाची मागणी… (११ मे १८८८ रोजी जोतीराव फुलेंना जनतेने “महात्मा” पदवी बहाल केली होती-सचिन भाऊसाहेब गुलदगड) *नगर- महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ […]
सुंदर माझा दवाखाना अभियानात,,, भडणे उपकेंद्र झाले सुंदर
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्राचा कायापालट
![]()
,,,सुंदर माझा दवाखाना अभियानात,,, भडणे उपकेंद्र झाले सुंदरजिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपकेंद्राचा कायापालट शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील प्राथमिक उपकेंद्र विखरण अंतर्गत येणारे भडणे उपकेंद्रात, तालुका आरोग्य अधिकारी व विखरण येथील वैद्यकीयआरोग्य अधिकारी डॉक्टर जुबेर कुरेशी मार्गदर्शनाखाली भडने येथील उपकेंद्रात आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा वर्कर यांनी स्वच्छता मोहीम राबवून तसेच परीसर साफसफाई करून आरोग्य […]
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन..
आज संध्याकाळी 4 वाजता लोंढवे ता.अमळनेर येथून निघणार अंत्ययात्रा…
![]()
निधन वार्ता सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन.. आज संध्याकाळी 4 वाजता लोंढवे ता.अमळनेर येथून निघणार अंत्ययात्रा..अमळनेर प्रतिनिधीशैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्त्व व ज्यांनी आपल्या परीवाराला शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रात बाळकडू दिले.असे लोंढवे ता.अमळनेर येथील रहिवाशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर महारु पाटील(ह.मु.लक्ष्मी नगर अमळनेर) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी आज सकाळी ५.४५ वा.वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्याची अंत्ययात्रा […]
कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा
![]()
कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी : चौबारी ग्रामपंचायतीने केला महामानवाचा अपमान अमळनेर, दि. २० : शासकीय परिपत्राकानुसार ग्रामपंचायत कार्यालयात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देणे अनिवार्य असताना चौबारीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी कसलीही तसदी घेतली नाही व शासनाच्या आदेशाला केराची टोपली […]
कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत ला राज्यस्तरीय पुरस्कार
![]()
कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत ला राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड,पुणे या संस्थेने राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांची नुक्तीच घोषणा केलेली आहे. यात कविता विभागात ऐंशी कवितासंग्रह प्राप्त झाले होते. यातून निवड समितीने शशिकांत हिंगोणेकर यांचा वर्णमुद्रा पब्लिकेशन्स, शेगाव, जि. बुलढाणा प्रकाशक श्री. मनोज पाठक यांनी प्रकाशित केलेल्या युद्धरत या कविता संग्रहाची उत्कृष्टवाड़्मय पुरस्कारासाठी […]

