सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन..
आज संध्याकाळी 4 वाजता लोंढवे ता.अमळनेर येथून निघणार अंत्ययात्रा…
![]()

निधन वार्ता
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन..
आज संध्याकाळी 4 वाजता लोंढवे ता.अमळनेर येथून निघणार अंत्ययात्रा..
अमळनेर प्रतिनिधी
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्त्व व ज्यांनी आपल्या परीवाराला शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रात बाळकडू दिले.असे लोंढवे ता.अमळनेर येथील रहिवाशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर महारु पाटील(ह.मु.लक्ष्मी नगर अमळनेर) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी आज सकाळी ५.४५ वा.वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्याची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठीक ४.०० वाजता लोंढवे ता.अमळनेर येथून निघणार आहे.
ते ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका विद्यादेवी भरत कदम यांचे वडील तसेच निंभोरा माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक किरण दामोदर पाटील व उमाकांत दामोदर पाटील लोंढवे (ह. मु. लक्ष्मी नगर अमळनेर) यांचे वडील होत.
शोकाकुल
किरण दामोदर पाटील
उमाकांत दामोदर पाटील
समस्त बहिरम परिवार लोंढवे ता.अमळनेर

