1 min read

रेखा वाल्मीक मराठे(पाटील) लिखित चतुरंग व फुलामुलांची शाळा या काव्यसंग्रहाचे २९ एप्रिलला प्रकाशन सोहळा….

Loading

खान्देश साहित्य संघ शाखा अमळनेर आयोजित प्रकाशन सोहळा…..
आपणास आग्रहपूर्वक निमंत्रित करतो की,सौ रेखा वाल्मीक मराठे(पाटील) लिखित चतुरंगफुलामुलांची शाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा…. खान्देश साहित्य संघ शाखा-अमळनेर तर्फे दिनांक २९/०४/२०२३वार शनिवार, सायं- ४.३०वाजता…. रोटरी हॉल पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल अमळनेर येथे आयोजित केलेला आहे.तरी आपण अवश्य यावे ही नम्र विनंती….
……..आयोजक……
खान्देश साहित्य संघ शाखा अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *