वंजारी – खपाट गावी वारुळे व जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह संपन्न !…
सत्यशोधक विवाह ही काळाची गरज – मा.पी.डी.पाटील [ जळगांव जिल्हा समन्वयक – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]
![]()
वंजारी – खपाट गावी वारुळे व जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह संपन्न !… सत्यशोधक विवाह ही काळाची गरज – मा.पी.डी.पाटील [ जळगांव जिल्हा समन्वयक – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत – मा.गोपाल चौधरी [ माजी.जि.प.सदस्य ] धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव – तालुक्यातील वंजारी खपाट येथील जगन्नाथ नथ्थू […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधून शाळेतील सेवक अशोक निळकंठ पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील […]
अध्यात्मविद्या असेल तरच जिवन परिपूर्ण होऊ शकते- ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन
![]()
अध्यात्मविद्या असेल तरच जिवन परिपूर्ण होऊ शकते….. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन दौंड बोरी एंदीं:विज्ञानाच्या विविध संशोधनाद्वारे मानव भौतिक उन्नतीकडे जात असताना मानवाच्या अस्तित्वाला व शांततेला धोका निर्माण झाला. मनुष्याच्या सर्वांगीन उत्कर्षासाठी अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण महत्वाचे तर आहेच मात्र अध्यात्मिक ज्ञान तेव्हढेच महत्वपुर्ण आहे. भौतिक सुख प्राप्तीसाठी विज्ञान आहे मात्र मानसीक, आत्मिक शांतीसाठी […]
माजी आमदार कॉम्रेड आप्पासाहेब स.ना. भालेराव यांना विनम्र अभिवादन…!
![]()
माजी आमदार कॉम्रेड आप्पासाहेब स.ना. भालेराव यांना विनम्र अभिवादन…! जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पवित्र बोरी नदीकाठी आपल्या राजकीय जीवनाची प्रतिज्ञापूर्वक सुरुवात करणाऱ्या स. ना. भालेराव यांना आम्ही संपूर्ण खानदेशवासी मानाचा मुजरा करून विनम्रपणे लाल सलाम करतो. जळगावचे माजी आमदार, जळगाव पालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्यसैनिक, कष्टकरी, शेतमजूर दलित, आदिवासी यांचे श्रद्धास्थान हजारो […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात…
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात… अमळनेर प्रतिनिधीमहात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे 1 मे महाराष्ट्र दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण शाळेचे भाऊसाहेब एन जी देशमुख यांनी केले. संचलन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन एच ओ माळी, अरविंद सोनटक्के शिक्षकेतर कर्मचारी […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात…
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात… अमळनेर प्रतिनिधीमहात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे 1 मे महाराष्ट्र दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण शाळेचे भाऊसाहेब एन जी देशमुख यांनी केले. संचलन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन एच ओ माळी, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, […]
विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला,केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती
![]()
विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते. कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, आमदार आशिष […]
कवयित्री रेखा मराठे यांच्या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न…
![]()
कवयित्री रेखा मराठे यांच्या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पीबीए इंग्लिश मीडियम च्या रोटरी क्लब हॉलमध्ये कवयित्री सौ. रेखा वाल्मिक मराठे यांच्या ‘चतुरंग’ व ‘फुला मुलांची शाळा’ या दोन काव्य संग्रहांचे दिमाखात प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले.या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी तथा डाएटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड हे होते. तसेच […]
कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला कौल -आमदार अनिल पाटील
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला कौल -आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधीअमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी व भाजपमध्ये काट्याची टक्कर होती. महाविकासा आघाडीने आपले वर्चस्व राखत भाजपला कात्रजच्या घाट दाखवला..सविस्तर माहिती अशी कि अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडी ११ भाजप ४ , अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत […]
पालखी सोहळयाने सप्ताहाची सांगता
अतनूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
![]()
पालखी सोहळयाने सप्ताहाची सांगताअतनूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनअतनूर / प्रतिनिधीयेथील ग्रामदैवत श्री.काशी विश्वनाथ महाराज मंदीरात व संजीवन समाधी घेणारे श्री.संत घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४७ व्या. पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचे किर्तन व गाथा पारायण, दुपारी कथेचे […]

