1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात…

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण उत्साहात…

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे 1 मे महाराष्ट्र दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण शाळेचे भाऊसाहेब एन जी देशमुख यांनी केले. संचलन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन एच ओ माळी, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील उपस्थित होते.
यावेळी शाळेचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *