12 Jun, 2026

कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले..

Loading

कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले.. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या पथकाची कामगिरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यात गौणखनीजावर कारवाई करण्यात येत असल्यामुळे सध्या कारवईच्या भितीने गौणखनीज मालकामध्ये उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी चांगली दहशत निर्माण केल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सविस्तर माहिती अशी कि आज रोजी दि. […]

1 min read

संकल्पभूमित ‘ स्वाभिमानानेच जगणार ‘ हा संकल्प करावा . जयसिंग वाघ

Loading

संकल्पभूमित ‘ स्वाभिमानानेच जगणार ‘ हा संकल्प करावा . जयसिंग वाघ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::बडोदा : भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी बडोदा येथील सयाजी पार्क येथे एका झाड़ाखाली २३ सप्टेंबर १९१७ ला त्यांना त्यांच्याच अधीनस्थ कर्मचारीवर्गा कडून मिळत गेलेल्या अपमानास्पद वागणुकी बद्दल चिंतन मनन केले व ‘ माझ्या समाजातील कुणाही व्यक्तीला अपमानास्पद जीवन जगावे लागू नये म्हणून मी माझे […]

1 min read

चंद्रकलाबाई भोसले यांची, आज अमळनेर येथून राहत्या घरापासून सकाळी ११ वाजता निघणार अंत्ययात्रा,

Loading

निधन वार्ता चंद्रकलाबाई भोसलेउदया अंत्ययात्रा अमळनेर – येथील माता भगवती नगर मधील रहिवासी चंद्रकलाबाई आधार भोसले (वय 82) यांचे आज रात्री आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या आमडदे (ता भडगाव) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता 25) सकाळी अकराला राहत्या घरापासून निघणार आहे. निवृत्त […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि.२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय मांटे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रासेयो गीताने झाली.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप नेरकर (सदस्य : अधिसभा […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडे

Loading

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडेआज दिनांक 24 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी मध्ये ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशन परिसंवादाठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार किशोर दराडे उपस्थित होते त्या ठिकाणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड व कार्याध्यक्ष शैलेश […]

1 min read

मुंगसे येथे शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा ! मृत्यू

Loading

मुंगसे येथे शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा ! मृत्यूमुंगसे, ता. अमळनेर दि.२४(वार्ताहर ) – येथील – ज्ञानेश्वर बापू कोळी वय – 33 यांचा सावखेडा रस्त्या वरील शेतात बैलांसाठी चारा गवत कापत असताना विजेचे धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी चोपडा येथे जाहीर केले !याबाबत सविस्तर वृत्त असे की .मुंगसे सावखेडा रस्त्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात ज्ञानेश्वर […]

1 min read

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

Loading

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी दहा हजार घरांचे नुकसान घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच […]

1 min read

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनविलेला इकोफ्रेडली श्रीगणेशा चंद्रयान ३ च्या देखाव्यासह विराजमान

Loading

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बनविलेला इकोफ्रेडली श्रीगणेशा चंद्रयान ३ च्या देखाव्यासह विराजमान ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्ग संवर्धन करत सण साजरा करण्याचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने “माझा बाप्पा” स्पर्धा घेण्यात आली. ज्यात शाडू मातीपासुन गणेश मुर्ती बनविण्यात आल्या. स्पर्धक विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीपासून सुबक व आकर्षक मुर्ती बनविल्या […]

1 min read

अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील….

Loading

अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील…. कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास […]

1 min read

तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय अव्वल

Loading

तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय अव्वल जिल्हास्तरावर निवड : 23 शाळांमधील 46 विद्यार्थी सहभागी अमळनेर- तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यालयाची विद्यार्थिनी कनिष्का देवानंद पाटील ही प्रथम आली आहे. पिंपळे बुद्रुक येथील कै.सु आ पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जागृती पाटील हिने द्वितीय क्रमांक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?