1 min read

चंद्रकलाबाई भोसले यांची, आज अमळनेर येथून राहत्या घरापासून सकाळी ११ वाजता निघणार अंत्ययात्रा,

Loading

निधन वार्ता

चंद्रकलाबाई भोसले
उदया अंत्ययात्रा

अमळनेर – येथील माता भगवती नगर मधील रहिवासी चंद्रकलाबाई आधार भोसले (वय 82) यांचे आज रात्री आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या आमडदे (ता भडगाव) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता 25) सकाळी अकराला राहत्या घरापासून निघणार आहे. निवृत्त पोलीस लक्ष्मण पवार, निवृत्त तलाठी प्रभाकर महाले, डॉ अशोक पाटील यांच्या सासू तर पोलीस कुलदीप पवार यांच्या आजी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *