उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयात अमळनेरला मतदार दिवस कार्यक्रम संपन्न
![]()
*राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम* प्रतिनिधी : भुषण महाजन आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम, अमळनेर येथील माननीय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, पोस्टर/ चित्रकला स्पर्धा पथनाट्ये सादरीकरण श्रमदान मोहीम असे कार्यक्रम उत्साहात पार पडले. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, […]
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर संपन्न
![]()
होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)होली क्रॉस हायस्कूल कल्याण पूर्व मधील होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल चा गावदेव खर्डी गाव मलंगगड रोड कल्याण ईस्ट येथे होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रमूख पाहुणे म्हणून कल्याणचे भारत स्काऊट […]
अमळनेर बस स्थानकात चालक दिन साजरा
![]()
अमळनेर बस स्थानकात चालक दिन साजरा अमळनेर : दिनांक 24 जानेवारी येथिल बस स्थानकात चालक दिनानिमित्त सुशोभिकरण करून रांगोळी काढून चालकांचे अभिनंदन करण्यात आले. रा.प. आगारातील फलकावर चालक दिनानिमित्त सर्व चालक बंधूना शुभेच्छा देण्यात आले. चालकांचे अभिनंदन बॅनर आगार प्रमुख कार्यालयासमोर,बसस्थानक चौकशी कक्ष, पारोळा बसस्थानक येथे प्रदर्शित करण्यात आले.आगार प्रमुख प्रमोद बळीराम चौधरी यांच्या हस्ते […]
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
![]()
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेतील प्राध्यापक पी पी पाटील सर यांनी मतदार निपक्षपातीपने करणार असल्याची शपथ सर्व बारावीतील विद्यार्थ्यांना दिली . प्राचार्य सुरेखा एस पाटील […]
तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी विनावेतन, प्रशासनाविरोधात मोठा असंतोष.
![]()
तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी विनावेतन, प्रशासनाविरोधात मोठा असंतोष. अमळनेर प्रतिनिधी राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतींमध्ये 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी कामावर आहेत मात्र गेल्या वर्षाच्या जून महिन्यापासून सादर कर्मचाऱ्यांचे वेतन हे जिल्हा परिषद मार्फत होत आहे. यापूर्वी इ आर पी प्रणाली द्वारे आर जी एस ए पुणे येथून थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दरमहा वेतन होत होते. परंतु कंपनीचा […]
योग निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा.डॉ.राहुल निकम भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे मिशन साहसी अभियान
![]()
योग निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा.डॉ.राहुल निकम भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे मिशन साहसी अभियान अमळनेर प्रतिनिधी योग हा निव्वळ कसरतीचा किवा शारीरिक लवचिकतेचा प्रकार नसून तो नियमित जीवनशैलीचा भाग आहे. नियमित योगाने शरीर, मन आणि बुद्धीचा विकास होतो. नियमित योगामुळे व्यक्तीच्या आचारात आणि विचारात अमुलाग्र परिवर्तन होते, आणि त्यामुळे व्यक्तीच्या […]
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी!
![]()
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी! शिंदखेडा तालुका प्रतिनिधी(अमोल बैसाणे) शिंदखेडा-पाष्टे – महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमास 22 जानेवारी रोजी 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बालविकास विभागातर्फे गावात जनजागृती व फेरी घेण्यात आली. या खास दिंवशीस समर्पित 8 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले […]
उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण. युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध
![]()
उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण. युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध जळगाव – महाराष्ट्र शासनातर्फे भविष्यातील राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे. या पोलीस भरतीच्या मैदानी सरावाबाबत तसेच लेखी परीक्षेबाबत शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी.एल.ओ.) पी डी पाटील यांनी मतदानाचे महत्त्व सांगून आपण सर्व भारतीय आहोत धर्म, भाषा, वंश, […]
“संविधानाचे महत्त्व जागरूकतेसाठी विशेष देवगांव देवळी हायस्कूलमध्ये कार्यक्रम समता युवा कल्याण प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम”
![]()
“संविधानाचे महत्त्व जागरूकतेसाठी विशेष देवगांव देवळी हायस्कूलमध्ये कार्यक्रम समता युवा कल्याण प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी समता युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयी एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. गौतम मोरे आणि रामेश्वर भदाने यांनी केले […]

