अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश
![]()
अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश अमळनेर-शहर व तालुक्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा गडखांब सरपंच नितीन खुशाल […]
बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर तर्फे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
![]()
बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर तर्फे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर यांच्या वतीने भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी, दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी बडगुजर समाज मंगल कार्यालय, शिरूड नाका येथे हर्षोल्हासात संपन्न झाला. हा समारंभ अत्यंत सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सायबर सुरक्षा मार्गदर्शनाची सुरुवात कार्यक्रमाची […]
धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !… प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी
![]()
धरणगावमध्ये मोठा माळीवाडा येथे मोकाट जनावरांचा हैदोस !… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !… प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव: शहरातील माळीवाडा आणि मढी परिसरात सध्या मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून विशेषतः एका हिंसक गाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही गाय सायकलस्वार आणि मोटरसायकलस्वारांवर यांच्यावर थेट हल्ला करत असल्याने अपघातांचा […]
_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_ *समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
![]()
*_भादलीत कुंभार-कोळी समाजाच्या सामाजिक सभागृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !*_ *समाजाच्या प्रगती व एकोप्यासाठी सामाजिक सभागृह हे महत्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. 24 ऑगस्ट ( जिमाका वृत्तसेवा ) भादली परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत आणि त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास गेली आहेत. मतदारसंघातील जिथे मागणी झाली तिथे तिथे सामाजिक सभागृहांची मंजुरी देऊन कामे केली आहेत. […]
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा चाळीसगाव येथे संपन्न*
![]()
*महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा चाळीसगाव येथे संपन्न* जळगाव दि. २४ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात […]
महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, : महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव*
![]()
*महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, : महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव* नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय […]
मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव
![]()
मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेरमध्ये साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित द्वितीय वैखरी साथी […]
लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत उत्साहवर्धक वातावरण — डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन*
![]()
*लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत उत्साहवर्धक वातावरण — डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* मुंबई दि.२३: मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद, उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि एकमेकींवरील विश्वासाचे मनापासून कौतुक केले. […]
“असोदा सार्वजनिक विद्यालयात गीत-नृत्य, मनोगतातून गुंजली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त सार्वजनिक विद्यालयात अभिवादन . असोदा गावाचं भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचं सारं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांना सार्वजनिक विद्यालय असोदा येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले.गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी कवयित्री […]
“ए.टी. झांबरे विद्यालयात गीत, नृत्य, नाट्यछटेतून दुमदुमली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
“ए.टी. झांबरे विद्यालयात गीत, नृत्य, नाट्यछटेतून दुमदुमली ‘बहिणाईची वाणी’” जळगांव प्रतिनिधी २४ ऑगस्ट, २०२५ : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘बहिणाईची वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषविले. पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर, सौ. प्रतिभा लोहार मॅडम व सौ. सुचिता बाविस्कर […]

