माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न
![]()
माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी आमच्या माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव युनिसेफ एसबीसी 3 व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्प हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. इन्शुलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला… आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थीनींनी स्वागतगीत […]
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेले व नवीन मतदार झालेल्यांची मतदारनोंदणी अमळनेर येथे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अहजर अली यांच्या वतीने वार्ड. क्र.5 (जापानजीन भागात) मोफत मध्ये नोंदणी..
![]()
अमळनेर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यातील माता भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी वगळण्यात आलेल्या मतदारांची पुनःर्नोंदणी व नव्यानेच मतदार झालेल्यांची मतदार नोंदणी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व युवक जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांच्या आदेशाने अमळनेर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्य वाटप
![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्याकडून खाजगी प्राथमिक विद्यामंदिर खालचे गाव नगरदेवळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिक्षिका लता वानखेडे मॅडम, मुक्ता वाघ मॅडम, सोनाली निकुंभ मॅडम, बबीता पाटील मॅडम, भाग्यश्री पाटील मॅडम, रत्ना सोनार […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत शासनास निवेदन
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत शासनास निवेदन अमळनेर दिनांक -१९ जुलै २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे मान.तहसीलदार दीपेश कुमार सुराणा यांना अमळनेर शहरात संगणकीय प्रणालीचे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे ग्राहक/वयोवृद्ध नागरिक, महिला ,विद्यार्थी यांच्यासाठी अनेक प्रकारच्या […]
पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यांवर जिल्हा नियोंजन समितीचा सभेत तातडीने अंमलबजावणी.
![]()
पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यांवर जिल्हा नियोंजन समितीचा सभेत तातडीने अंमलबजावणी. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शैक्षणिक समस्यांवर तत्परतेने सोडवण्यासाठी साकडे घातले. व तातडीने अंमलबजावणी करून घेतली. ठाणे( मनिलाल शिंपी)आज दिनांक 18.07.2024 रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालघर […]
लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान
![]()
लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील शेवटच्या लाभार्थी महीलेपर्यंत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पोहचवण्यासाठी महायुती कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून संबंधित शासकीय यंत्रणांना महाराष्ट्र शासनाचा मंत्री या नात्याने ना.अनिल भाईदास पाटील यांच्याकडून आदेश देण्यात आले असून […]
आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश….
![]()
आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश…. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव येथील इ. ८ वीच्या विद्यार्थिनींनी दि. २३ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या *महाराष्ट्र प्रज्ञा शोध (इ.८ वी. ) परीक्षेत (M.T.S.E.)* घवघवीत यश […]
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील
![]()
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील ग्रामिण भागातील 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश,देखभाल दुरूस्तीसाठीही पावणे तीन कोटींचा निधी अमळनेर-मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत टप्पा 2(बॅच 1)संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दरजोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून यात अमळनेर मतदारसंघातील खालील 5 रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.5897.87 लक्ष निधीतून […]
इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न
![]()
इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न अमळनेर :- इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने मिलचाळ भागातील शेख शाहिद शेख सादिक या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच आर के नगर परिसरात घडली होती.शाहिदच्या पीडित कुटुंबियांचे […]
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!!
![]()
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- माणूस जन्मापासून नात्यांच्या सुंदर माळेत गुंबला जातो.. नात्यांची ही माळ सहवासात येणाऱ्या समाज घटकात विस्तारात जाते.. त्याचप्रमाणे सुसंस्कारांचं लेणं लाभलेल्या माणसात माणुसकीचं नातं दृढ होत जाते. याचा प्रत्यय नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या रूपाने […]

