उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्य वाटप
![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्याकडून खाजगी प्राथमिक विद्यामंदिर खालचे गाव नगरदेवळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिक्षिका लता वानखेडे मॅडम, मुक्ता वाघ मॅडम, सोनाली निकुंभ मॅडम, बबीता पाटील मॅडम, भाग्यश्री पाटील मॅडम, रत्ना सोनार मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते

