11 Jun, 2026

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… , भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

Loading

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !… प्रतिनिधी – एरंडोल – तालुक्यातील माळीवाडा परिसरातील बालाजी मढी येथील रहिवासी सत्यशोधक समाज संघाचे सचिव कविराज व अविनाश दगडू पाटील यांचे वडील दगडू ( बापु ) नथ्थु पाटील यांचे वृद्धापकाळाने दि २१ डिसेंबर २०२४ रोजी निसर्गविलीन झाले […]

1 min read

ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न*

Loading

*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव – आज दि. २९ डिसेंबर २०२४ रविवार रोजी आपल्या ऑर्कीड नेचर फाऊंडेशनची एक दिवसीय “निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा” डॉ .विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र […]

1 min read

उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे मावळे बंधू चा सत्कार

Loading

उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे मावळे बंधू चा सत्कार अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे माजी विद्यार्थी मोहित पन्नालाल मावळे व रोशन पन्नालाल मावळे या दोन्ही बंधूंनी यशाची पताका लावत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. मोहित मावळे याची नुकतीच स्पर्धा परीक्षेद्वारे कोल्हापूर परिमंडळ मधील सातारा सिंचन मंडळात “सहाय्यक भांडारपाल”` म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याची स्पर्धा […]

1 min read

जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!!

Loading

जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!! साहित्य म्हटले की समाजातील अस्तित्वाचा शोध घेणारा‌ प्रवाह होय. साहित्याच्या निर्मिती अनेक लेखक निर्माण झाले. अनेक कवी निर्माण झाले. काही चंद्र, सूर्य याच्या वर्णनाच्या पलीकडे पोहोचले नाही. काही साहित्यिकांनी खऱ्या साहित्याची बाजू मांडली. त्यांच्या साहित्यात वैज्ञानिकता दिसून येते. काही साहित्यिक महापुरुषांच्या सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर सत्याच्या बैठकीवर लिहू लागली. प्रस्थापित […]

1 min read

केबीके इंटरनॅशनल शाळेमार्फत पर्यावरण व निसर्ग संवर्धनावर जनजागृती – अनिल बोरनारे केबीके शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात “पर्यावरण व निसर्ग संवर्धन” विषयाचा समावेश.

Loading

केबीके इंटरनॅशनल शाळेमार्फत पर्यावरण व निसर्ग संवर्धनावर जनजागृती – अनिल बोरनारे केबीके शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात “पर्यावरण व निसर्ग संवर्धन” विषयाचा समावेश. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये “पर्यावरण व निसर्ग संवर्धन” ही संकल्पना घेऊन केबीके शाळेने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली इतर शाळांनीही याचे अनुकरण करावे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शालेय शिक्षण विभागाच्या राज्य […]

1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास उपहार: दक्षता महाजनच्या दुसरा वाढदिवस जल्लोषपूर्ण साजरा!

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास उपहार: दक्षता महाजनच्या दुसरा वाढदिवस जल्लोषपूर्ण साजरा! अमळनेर प्रतिनिधी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे श्री. देविदास भिकन महाजन पारोळा यांची कन्या दक्षता महाजन तिचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास दिवशी, दक्षता महाजनने दिव्यांग विद्यार्थ्यांना पावभाजी, मिष्ठान्न, बिस्कीट, चिवडा, मोतीचूर लाडू यांसारखे स्वादिष्ट […]

1 min read

अशीही सामाजिक बांधिलकी , आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद…

Loading

अशीही सामाजिक बांधिलकी आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशी श्री. विलास बागुल (पोलीस कॉन्स्टेबल, अमळनेर पोलीस स्टेशन) त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाबाई विलास बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त […]

1 min read

उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात थर्टी फस्टसाठी विशेष बंदोबस्त सर्वत्र थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले

Loading

उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात थर्टी फस्टसाठी विशेष बंदोबस्त सर्वत्र थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले ठाणे:कल्याण:(मनिलाल शिंपी):उल्हासनगरातील तळीरामांवर 800 पोलिसांचा वॉच ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर थर्टी फर्स्टचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत, पण जरा सावधान.. तर्र होऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवाल तर पोलीस कोणत्याही क्षणी नशा उतरवू शकतात. दारू पिऊन धागडधिंगा घातला तर तुमची […]

1 min read

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारतरत्न अटल बिहारी राष्ट्रीय गौरव पुरस्कार2024प्रदान

Loading

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारतरत्न अटल बिहारी राष्ट्रीय गौरव पुरस्कार2024प्रदान   उरुळी कांचन पुणे: एकता फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ कवी, भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने देण्यात येणारा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2024, येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र भोळे यांना […]

1 min read

समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात.

Loading

समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता एफ. वाय. बी. ए. ला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. येथे अभ्यासक्रमात लागलीय. हार्दिक अभिनंदन! उषा हिंगोणेकर या मराठी कविता प्रातांतील स्त्रीवादी जाणिवांचे कवितालेखन करणा-या लक्षवेधी कवयित्री आहेत.”मुद्रालेख”,”धगधगते तळघर”,”सगळेच पर्याय संपले आहेत” हे त्यांचे कवितासंग्रह […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?